50+ Personality Status In Marathi
Personality Status In Marathi
Marathi Personality Status For Boys,Whatsapp Marathi Status
Personality status in marathi
“Good looks डोळ्यांना आकर्षित करतात पण personality हृदयाला आकर्षित करते”.
Personality status in marathi
“माझ्याकडे Attitude ची समस्या नाही,माझ्याकडे फक्त अशी Personality आहे.जे तुम्ही सांभाळू शकत नाही.”
Personality status in marathi
“इतरांना जर मी आवडत नसेल तर मला काही हरकत नाही कारण मी काय facebook Status नाही.”
हे पण वाचा 👉 Love Status Marathi
status in marathi
“तुम्ही तेच बना जे तुम्ही आहात कारण तुमचा जन्म दुसऱ्यांना Impress करायला झाला नाही.”
Whatsapp status in marathi
“मी आजूबाजूला नसताना माझा आदर करणाऱ्या व्यक्तीचा मी आदर करतो.”
Personality status in marathi
“मन चांगलं आणि स्वभाव Royal पाहिजे.”
Whatsapp Status in marathi
“Attitude नाही आपल्यात भावांनो फक्त अंदाज थोडा रॉयल आहे.”
Personality status in marathi
“स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नसते.”
Smile status in marathi
“तुमच्या स्माईल ने समोरच्या व्यक्तीला होणारा आनंद म्हणजे तुमचा गोड स्वभाव. “
attitude status in marathi
“तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हला प्रसिद्ध करेल. “
Whatsapp Status in marathi
“ना कुणाच्या जीवावर ना कुणाच्या भरवशावर आपण जे काय ते स्वतःच्या जीवावर “
status in marathi
“आपण जिंकलो नाही तरी चालेल पण समोरचा हरलाच पाहिजे. “
New Attitude status in marathi
“ओळख छोटीच ठेवा पण स्वतःच्या हिमतीवर ठेवा “
Whatsapp Status in marathi
“माणसाचा स्वभावच त्याची खरी ओळख निर्माण करून देतो “
royal status in marathi
“उगवत्या सूर्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी तो उगवतो “
Personality status in marathi
“इतके मोठे व्हा जिथे तुम्ही उभे रहाल तिथे कोणी बसले नाही पाहिजे “
New Attitude status in marathi
“नुसता रुबाबच नाहीतर धमक पण आहे “
Personality status in marathi
“आपण royal वगैरे काही नाही जे काय आहे ते real आहे “
Whatsapp Status in marathi
“मी लोकांवर माझा वेळ वाया घालवीत नाही…माझी लक्ष्ये लोकांपेक्षा महत्त्वाची आहेत.”
हे पण वाचा 👉 Attitude Status boys in Marathi 2020