50+ Aai baba Status Marathi,Marathi Status for Aai

आई बाबा वर जो प्रेम करतो त्त्यांच्यासाठी खरंच खूप आवडतील असे स्टेटस,जोक्स आणि चारोळ्या आहेत.आणि मला माहिती आहे कि ते Aai baba Status Marathi तुम्हाला आवडतील व तुमच्यासोबत पण अश्या काही घटना घडल्या असतील.नक्कीच वाचा.पुढच्या पानावर आणखी भारी स्टेटस आहेत.

Marathi Status For Aai

Aai Status Marathi
Aai कोणत्या गोष्टीला कधी नाही म्हणत नाही, फक्त म्हणते पप्पा ला सांगू का? 😂😂
Aai Status Marathi
आईच्या गळ्याभॊवती तिच्या पिल्लानॆ मारलेली मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆसपॆक्शाही मॊठा दागिणा आहॆ.
Aai Status Marathi
” भारतवासी महणून भारत माझा महान पण आई या दोन शब्दापुढे सारे जग आहे लहान.”
!!! आई !!!
Aai Baba Status Marathi
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,आईच्या डोळ्यांत…येणा-या आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं.
Aai Status Marathi
प्रेमाची सावली म्हणजे आई,
कष्ट करुन लाड पुरवनारी Aai,
स्वःता उपाशी राहुन खायला देणारी आई,
पदराला हात पुसत सांभाळून म्हणणारी AAi,
सावलीत मर म्हणत जिव लावणारी आई.

aai marathi status

Aai Status Marathi
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही,
ते तुझ्या 👣 चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे.
😍आई😍नावातच समाधान आहे…

aai marathi birthday status

Aai Status Marathi
या जगात आई शिवाय आपली जास्त काळजी दुसरी कोणी घेऊ शकत नाही.
Aai Status Marathi
पोरीने मिस कॉल ला इतका बदनाम केला आहे की,
चुकून कधी मित्राचा मिस कॉल आला तरी
आई म्हणते जा बघ तुझी राणी तुझी आठवण काढतेय.

Baba Status Marathi 

baap status marathi

Aai Status Marathi
मी : आई माझा मोबाईल हरवला आहे.
आई – काय
मी: हो ग
आई – फिरसे कहो कहते रहो बडा अच्छा लगता है.😂😂

aai funny jokes marathi

Aai Status Marathi
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.
Aai Status Marathi
ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी ते तीस कोटी देवां मध्ये हे श्रेष्ठ मला माझी आई.
Aai Status Marathi
जेव्हा मी काही तरी शोधत असतो–> गुगल
जेव्हा मी कोणालातरी शोधत असतं –>फेसबूक
जेव्हा मला काहीच भेटत नाही–> आई.
Aai Status Marathi
प्रेमाच्या गोष्टी लोकांनी किती करू देत.. पण प्रेमाची सुरुवात तर आजही आई पासूनच होते.
Aai Status Marathi
आईही जगातील इतकी मोठी हस्ती आहे,
की की तिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा मुलगी कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

Aai Quotes

Aai Baba Status Marathi
आई पेक्षा भारी आलार्म नाही या जगात 7 वाजता उठवायला सांगितले,
तर 6 वाजता उठवून म्हणते की 8 वाजलेत.
baba status marathi
Baap Status Marathi
Aai Status Marathi
शोधूनही मिळणार नाही, आईची ती माया
तिच्या ममतेची छाया
आई विना काही नाही
आई आहे सर्व काही
करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचून प्रत्येक काम अडते
तिच्या इतकी माया देईल का कोणी
शोधून अशी आई ची माया आणेल का कोणी ?
आई विना जगात दुसरे नाही कुणी…….
Love U आई
Aai Status Marathi
आई खरंच काय असते?
.
.
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!
Aai Status Marathi
सीधा-साधा, भोला-भाला मैं ही सबसे अच्छा हूं कितना भी हो जाऊं बड़ा, मां मैं आज भी तेरा बच्चा हूं।

maa hindi status

Aai Status Marathi
सकाळी दोन धपाटे घालुन उठवते.. ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते.. ती Aai
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते.. ती Aai
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते.. ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते.. ती Aai
आपण झोपत नाही तोवर जागी असते.. ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण..
ती फ़क्त आईच..! ती फ़क्त आईच..!

aai marathi status images

Aai Status Marathi
🚩🚩देव दिसला आई, मज तुझ्या अंतरात , मग सांग मी का जाऊ मंदिरात.🚩🚩

aai status love marathi

Aai Status Marathi
आईला म्हटले…
1जुलै पासून GST लागणार.😭 😂😂 😭
आईने कानाखाली वाजवून सांगितले…. जेष्ठ'” नाही
आषाढ लागणार… 🤣 😂😂😂😂
mother funny jokes marathi

Marathi Status  For Mother

Aai Status Marathi
कोण म्हणतं लहानपण परत येऊ शकत नाही….
काही क्षण आई जवळ बसून तर बघा….

aai birthday wishes marathi

Aai Baba Status Marathi
आई हा एक गोड पाण्यचा झरा आहे . कुणी कितीही वाईट असेल तरी आईरुपी पाणी त्याला नेहमी गोड लागेल.
aai baba status marathi
Aai baba status
Aai Status Marathi
आई ती आईच असते.

baap status marathi

aai marathi baba quotes

Aai Baba Status Marathi
तुमची आई Greatest आहे पण माझी थोडी जास्त आहे

love you aai

Aai Baba Status Marathi
आई साठी एकसुंदर ओळ
पूर्वजन्माची पुण्याई असावी,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.

kavita for aai in marathi

Aai Baba Status Marathi
Love U Aai 😍😘

love u aai

Aai Baba Status Marathi
आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण आईचा हात मात्र पाठीशी असावा… 😌 👏 🙏

aai loves marathi

Aai Baba Status Marathi
मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
पण या जगात सगळ्यात भारी आपली आई.
🙏🏻देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा, सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.🙏🏻

love u aai

Aai Baba Status Marathi
कधीतरी आपल्या ‪आईच्या‬ डाेळयात बघा,
ताे एक असा ‪आरसा‬ आहे,
ज्यात तुम्ही कधीच ‪म्हातारे‬ दिसणार नाहीत……

aai

Aai Baba Status Marathi
आई: कोणाचा फोन होता रे
मी :मित्राचा होता आई
आई :तुला जरा तरी लाज वाटते का ?
इतकं वय झालं तरी एक मुलगी पटली नाही तुला..
लईचं बेक्कार वाटलं राव

latest marathi jokes

Aai Baba Status Marathi
मृत्युसाठी खुप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच तो म्हणजे….
💗 आई 💗

happy birthday aai marathi

Aai Status Marathi
आईचा आशीर्वाद हा सर्व आशिर्वादापेक्षा मोठा असतो.

आईचा आशीर्वाद

Aai Status Marathi
आई : रोज रात्री तू कोणासोबत बोलत असतोस,
मी : तुम्हाला सून पाहिजे का नाही ते सांगा

jokes in marathi

Aai Status Marathi
“मोठी होतात मुलं,आई मोठी होत नाही..
कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई..”

prem images aai

may marathi

Aai Status Marathi
#वाळूवर कोरलेल #नाव एका #क्षणात मिटून #जाईल.. पण #काळजावर_कोरलेल #आई तुझ नाव #मरेपर्यंत तसच #राहील.

aai quotes

Aai Status Marathi
सब पूछते है मुझसे मौहब्बत है क्या?
मुस्करा देता हूँ मैं और याद आ जाती है
!!माँ!!

सब पूछते है मुझसे मौहब्बत है क्या? मुस्करा देता हूँ मैं और याद आ जाती है *माँ*॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *