Attitude Status boys in Marathi 2020

मित्रांनो,आम्ही येथे आपल्याला Marathi मध्ये अशी Attitude Status boys in Marathi सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना आकर्षित करू शकाल.ही ऍटिट्यूड  Marathi status आपल्या व्यक्तिमत्त्वाशी साम्य आहे, म्हणून आपल्या Whatsapp किंवा Facebook वर
आपल्या मित्रांसह सामायिक करून आपण स्वत:ला सर्वात भिन्न दर्शवू शकता.

Attitude Status Boys In Marathi

Attitude Status Marathi
हवा शांत आहे म्हणून गैरवापर करू नका,वादळ येईल वेळ नाही लागत,मग म्हणू नका भाऊ माझं काय नव्हतं …

Attitude Status Marathi

 

Attitude Status Marathi
ती म्हणाली होती तुला माझ्या पेक्षा भारी भेटेल आणि तसेच झालं ना भाऊ

 

Attitude Status Marathi
जगायचं तर स्वतःच्या हिमतीवर जगा कारण इतिहास साक्षीदार आहे जो झुकलाय तो गुलाम झालाय.

Attitude Status In Marathi

Attitude Status Marathi
तुम्ही जेवढी माणसं फोनवर आणता ना तेवढी फक्त आमच्या नावानेच गोळा होतात.

Attitude Status In Marathi

Attitude Status Marathi
आयुष्य एकदाच मिळत ते दुसऱ्याच पाहून जगू नका स्वतःच्या मर्जीने जगा आणि तेही Royal जगा.
Attitude Status Marathi
Don’t live your life the way you want to get it once in a lifetime and live the Royal world.

Attitude Status In Marathi

Attitude Status Marathi
लाट कोणाची का असेना थाट नेहमी आमचाच असणार quality पण तीच आणि रुबाब पण तोच

Attitude Status In Marathi

Attitude Status Marathi
तेरे सामने शरीफ होणे का दिखावा करता हुन पगली Warna आकर पुछ मेरे यारोसे कमीनेपण में Branded हरामी हूँ.

Attitude sms Marathi

Attitude Status Marathi
 तू हिरो तुझ्या घरचा इज्जत देत आहे ना तशी इज्जत काढता पण येते…

attitude status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *