Friendship Quotes in Marathi 2020
नमस्कार मित्रानो खास आपल्या मित्रांसाठी Friendship Quotes in Marathi आम्ही घेऊन आलोत मैत्री Status, Funny Friendship Status,Friendship Kavita (Poem ) in Marathi आणि बरेच friendship स्टेटस.
Friendship Status In Marathi
Marathi Friendship Status
मित्र म्हणजे काय? शब्दांत काय सांगू?
शब्दांच्या व्याख्येत तुला कसा बसवणार?
मित्र म्हणजे- इतर कुणी नाही- फक्त तू!!😍😘
शब्दांच्या व्याख्येत तुला कसा बसवणार?
मित्र म्हणजे- इतर कुणी नाही- फक्त तू!!😍😘
Marathi Friendship Status
मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे,
क्रियेला गर्दी नको माणसांची,
जागेपणी मित्रांची साथ पाहिजे..
जिवंतपणी यश पाहिजे,
क्रियेला गर्दी नको माणसांची,
जागेपणी मित्रांची साथ पाहिजे..
Royal Friendship Attitude Status
Marathi Friendship Status
शाळेत होते बालपण ,
कॉलेज मध्ये आले तरुणपण ….
बरणीला असते झाकण आणि पेन ला असते टोपण ….
फ्रेंड्स आहोत आपण म्हणून “तुमच्या साठी कायपण “
कॉलेज मध्ये आले तरुणपण ….
बरणीला असते झाकण आणि पेन ला असते टोपण ….
फ्रेंड्स आहोत आपण म्हणून “तुमच्या साठी कायपण “
Marathi Friendship Status
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +मदत + भांडण + जिवन = मित्र
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +मदत + भांडण + जिवन = मित्र
Friendship Quotes in Marathi
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्य..
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्य..
Marathi Friendship Status
नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे,
आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे,
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.
आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे,
आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.
Marathi Friendship Status
आपली मैत्री एक फूल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडूही शकत नाही,
तोडले तर सुकुन जाईल आणि सोडले तर दुसरे कोणी घेऊन जाईल.
तोडले तर सुकुन जाईल आणि सोडले तर दुसरे कोणी घेऊन जाईल.
Marathi Friendship Status
मैत्री आसावी तर डोळ्या आनं हातासारखी हाताला लागले कि डोळ्यात पाणी आणणारी आनं डोळ्यात पाणी आले कि ते हातानी पुसणारी.
Marathi Friendship Status
मित्रासाठी घासातला घास काढून ठेवणं खुप सोप असतं,
मित्रासाठी जिव देणंही खुप सोप असतं,
पण जीव देण्याइतपत चांगला मित्र भेटणं खरंच खुप अवघड असतं. Love You Mitra 😘
मित्रासाठी जिव देणंही खुप सोप असतं,
पण जीव देण्याइतपत चांगला मित्र भेटणं खरंच खुप अवघड असतं. Love You Mitra 😘
Marathi Friendship Status
एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे यात तू स्वतः ला हरवशील,
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना तू पुन्हा वर जाणं विसरशील.
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना तू पुन्हा वर जाणं विसरशील.
Funny Friendship Quotes in Marathi
Marathi Friendship Status
कधी तरी भेटायला कारण लागत नाही भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही,
सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही.
सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही.
Marathi Friendship Status
“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो. ‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
Marathi Friendship Status
तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे,
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!
सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे,
त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
आठवण माझी यीएल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!
Friendship Quotes in Marathi
फुल सुकते,गवत वाळते पण मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते .
कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यकर जपयाचं असतं.
कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यकर जपयाचं असतं.
Friendship Quotes in Marathi
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.
गवत झुलते वा-याच्या झोतावर,
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर,
माणूस जगतो आशेच्या किरणावर,
आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”
गवत झुलते वा-याच्या झोतावर,
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर,
माणूस जगतो आशेच्या किरणावर,
आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”
Marathi Friendship Status
तूं माझा मित्र, नव्हे; “जिवलग” मित्र
मित्र-मित्र म्हणवणारे बरेच आहेत
पण तू माझा सर्वांत “अलग” मित्र
मित्र-मित्र म्हणवणारे बरेच आहेत
पण तू माझा सर्वांत “अलग” मित्र
Marathi Friendship Status
मित्र कसा असावा? तुझ्यासारखा
पारखल आजवर कित्येक जणांना
पण माझ्यासाठी तूच एक लाडका
पारखल आजवर कित्येक जणांना
पण माझ्यासाठी तूच एक लाडका
Marathi Friendship Status
मैत्रिण असावी तुझ्यासारखी आपलेपणाने सतावणारी..
रागावलास का? विचारुन,तरीही परत परत चिडवणारी..
रागावलास का? विचारुन,तरीही परत परत चिडवणारी..
Friendship Shayari in Marathi (Kavita)
Marathi Friendship Shayari
One Tea, Two Toast, U Are My Best Dost..
अब इसकी मराठी में कविता,
एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारी !!!
अब इसकी मराठी में कविता,
एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारी !!!
Marathi Friendship Status
कधी तरी भेटायला कारण लागत नाही…
भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही…
सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही…
मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही…….!!
भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही…
सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही…
मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही…….!!
friendship poem in marathi
एक दिवस मन मनाशी बोलेल, फक्त शब्दाँचा भास राहिल..!
डोळे माझे पाणावलेले, तो क्षण अबोल राहिल..!
पुन्हा साँगड घालायची, नाही असा नियतीचा खेळ राहिल..!
पण जिवनभर आठवेल अशी या मैत्रीची औढ राहिल…!! !
डोळे माझे पाणावलेले, तो क्षण अबोल राहिल..!
पुन्हा साँगड घालायची, नाही असा नियतीचा खेळ राहिल..!
पण जिवनभर आठवेल अशी या मैत्रीची औढ राहिल…!! !
Marathi Friendship kavita
हजार ताऱ्यामध्ये एखादाच ध्रुव असावा,
प्रत्येक फुलाचा गंध निशिगंध असावा,
जीवनाच्या प्रवासात संकटे असो,
सोबतमैञीचा आधार असावा…
असे हदय तयार कर की,
त्याला कधी तङा जाणार नाही,
असे हास्य तयार कर की,
ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श कर की,
त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री कर की,
त्याचा शेवट कधी होणार नाही.
प्रत्येक फुलाचा गंध निशिगंध असावा,
जीवनाच्या प्रवासात संकटे असो,
सोबतमैञीचा आधार असावा…
असे हदय तयार कर की,
त्याला कधी तङा जाणार नाही,
असे हास्य तयार कर की,
ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श कर की,
त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री कर की,
त्याचा शेवट कधी होणार नाही.
friendship poem in marathi
मैत्री फक्त सहकार्याशिच नव्हे,
तर कुनाशीही होवू शकते,
मैत्रीला वय नसततसच
विशिष्ठ रंगरुपाही नसत.
एखाद ठिकान, परिसर,
फूल, पाने यांच्या सहवासात
असे कुठ्ही आणि कधीही हे
निखळ नाते जुलू शकते.
फक्त ते स्विकारन्याची
जाणीव तयार ठेवा……
तर कुनाशीही होवू शकते,
मैत्रीला वय नसततसच
विशिष्ठ रंगरुपाही नसत.
एखाद ठिकान, परिसर,
फूल, पाने यांच्या सहवासात
असे कुठ्ही आणि कधीही हे
निखळ नाते जुलू शकते.
फक्त ते स्विकारन्याची
जाणीव तयार ठेवा……
Marathi Friendship kavita
मैत्री म्हणजे काय ?????
कुठलाही गोष्टीची परवा न करता
एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय ,समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी .
कुठलाही गोष्टीची परवा न करता
एकमेकांसाठी काही करून जाणारी
प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
वय ,समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी .
Marathi Friendship Kavita
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री,
आणी फक्त मैत्री असते.
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणी निरंतर राहते ती मैत्री,
आणी फक्त मैत्री असते.
Marathi Friendship Kavita
मैत्री असावी मना -मनाची ,
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी,
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी,
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.
Marathi Friendship Status
मैत्री असावी कोल्हापूरच्या रंकाळ्यासारखी हेव्यादाव्यांचे
केंदाळ सारुनी नितळ पाण्यासारखी
मैत्री असावी कोल्हापूरच्या झणझणीत रस्स्यासारखी
एक रागाने तांबडा झाला तर पांढऱ्याने शांत
करण्यासाठी मैत्री असावी कोल्हापूरच्या माणसांरखी बोलण्यात
मिरचीचा झटका पण जिवाला जिव देणारी……..
केंदाळ सारुनी नितळ पाण्यासारखी
मैत्री असावी कोल्हापूरच्या झणझणीत रस्स्यासारखी
एक रागाने तांबडा झाला तर पांढऱ्याने शांत
करण्यासाठी मैत्री असावी कोल्हापूरच्या माणसांरखी बोलण्यात
मिरचीचा झटका पण जिवाला जिव देणारी……..
Friendship Status in Marathi
Marathi Friendship Status
फुलांबरोबर काय मैत्री करायची,
ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात,
मैत्री करायची असेल तर ती काट्यासोबत करावी,
एकदा टोचले कि कायम लक्षात राहतात …!!!
ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात,
मैत्री करायची असेल तर ती काट्यासोबत करावी,
एकदा टोचले कि कायम लक्षात राहतात …!!!
Marathi Friendship Status
ना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते…
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो …
ती तर नुसती रुजवायची असते…
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो …
Marathi Friendship Status
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा.
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा.
Marathi Friendship Status
साद घाला कधीपण,उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“तुमच्यासाठी काय पण”
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“तुमच्यासाठी काय पण”
Friendship Quotes in Marathi
ना संपणारे अखंड स्वप्न असावे ,
ना बोलता ऐकू येतील असी शब्द असावेत ,
ग्रीष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत ,
ना मागता सोबत देतील असे मित्र असावेत ..
ना बोलता ऐकू येतील असी शब्द असावेत ,
ग्रीष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत ,
ना मागता सोबत देतील असे मित्र असावेत ..
Marathi Friendship Status
मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहूदे
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहूदे
Marathi Friendship Status
थोडेसे अश्रू खूप सारे हसू ,
खूप सारी मैत्री आणि थोडासा रुसवा ,
पण नको अंतर नको कधी दुरावा
पहिल्या पावसा सारखा असुदे मैत्रीचा ओलावा
खूप सारी मैत्री आणि थोडासा रुसवा ,
पण नको अंतर नको कधी दुरावा
पहिल्या पावसा सारखा असुदे मैत्रीचा ओलावा
Best Friend Quotes in Marathi
Marathi Friendship Status
मैत्री चे नाते किमया करून जाते
किती दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते
मैत्री चा प्रकाश मनात पसरतो
त्यात आपण स्वतःलाच विसरतो .
किती दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते
मैत्री चा प्रकाश मनात पसरतो
त्यात आपण स्वतःलाच विसरतो .
Marathi Friendship Status
मैत्रीचे नाते नकळत जुळते,
विचारांची देवान घेवाण होते..!
ऋणानुबंधानी मन जुळन येते,
परत परत भेटीची ओढ लागते..!!
विचारांची देवान घेवाण होते..!
ऋणानुबंधानी मन जुळन येते,
परत परत भेटीची ओढ लागते..!!
Marathi Friendship Status
रोज आठवण न यावी असे होतच नाही..
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही..
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि..
तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही..
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि..
तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात…
Friendship Quotes in Marathi
“मैत्री”म्हणजे
‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
“मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
“मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
Marathi Friendship Status
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
Marathi Friendship Status
तुझ्यासाठी वाळवंटात एक झाड लावीन ,
आपल्या मैत्रीच त्याला पाणि घालीन ,
जगल तर ठिक नाहितर मि वाळवंटाला सुद्धा आग लावीन !!!!
आपल्या मैत्रीच त्याला पाणि घालीन ,
जगल तर ठिक नाहितर मि वाळवंटाला सुद्धा आग लावीन !!!!
Marathi Friendship Status
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार असते….
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते….
जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार असते….
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते….
Marathi Friendship Status
समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,अस ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून..
इतरांना प्रकाश देणारा.
मी शेवाळ नाही,अस ही नाही,
संकटात साथ सोडून पाळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून..
इतरांना प्रकाश देणारा.
Friendship Poem in Marathi
Marathi Friendship Status
Je jodle te naate.Ji Jadte ti savay.
Ji Thabte ti Odh.Je Vadhate te prem.
Jo sampto to sahavas.Aani
Jya nirantar rahtat tyaa Athavani
Miss you lot.
Ji Thabte ti Odh.Je Vadhate te prem.
Jo sampto to sahavas.Aani
Jya nirantar rahtat tyaa Athavani
Miss you lot.
dosti status marathi
Rozch aathvan yavi asa kahi nahi,
Rozch bhet gyavi asahi kahich nahi,
Mi tula visarnar nahi hyala khatri mhantat,
Ni tula hyachi khatri asane hyalach maitri mhantat.
Rozch bhet gyavi asahi kahich nahi,
Mi tula visarnar nahi hyala khatri mhantat,
Ni tula hyachi khatri asane hyalach maitri mhantat.
Marathi Friendship Status
DOSTI aani PREM Ekda nadiwar firayla jatat
Prem nadit padte
karan Prem andhle aste
Dosti pan padte karan
DOSTI konachi sath sodat naste.
Prem nadit padte
karan Prem andhle aste
Dosti pan padte karan
DOSTI konachi sath sodat naste.
Marathi Friendship Status
Nishabd Bhavnela Sparshachi Sath,
Halvya Manala Asvanchi Sath ,
Udhan Anandala Hasyachi Sath,
Tashich Asude Mazya Jivnala Tuzya “ Maitrichi Sath”
Halvya Manala Asvanchi Sath ,
Udhan Anandala Hasyachi Sath,
Tashich Asude Mazya Jivnala Tuzya “ Maitrichi Sath”
dosti status marathi
Ek mitra dusarya mitrala mhanto.
Pahila mitra:- mi jar mi jar melo tar tu kay karshil.
dusara mitra:-mi khup khus hoyen,
Dusrya divashi tya mitrala kalat ki tyaca pahila mitra ne jiv dila aahe.
v tyacya javal 1 chitti hoti.
Tyat lihale ho te ki sala jaan bhi kya chij he teri khushi ke aage.
Pahila mitra:- mi jar mi jar melo tar tu kay karshil.
dusara mitra:-mi khup khus hoyen,
Dusrya divashi tya mitrala kalat ki tyaca pahila mitra ne jiv dila aahe.
v tyacya javal 1 chitti hoti.
Tyat lihale ho te ki sala jaan bhi kya chij he teri khushi ke aage.
Marathi Friendship Status
Hum woh phool hain jo roz roz nahi khiltay,
Yeh wo hont hain jo kabhi nahin siltay,
Yeh wo hont hain jo kabhi nahin siltay,
Marathi Friendship Status
Hum se bichro ge to ehsas hoga tumhain,
Hum wo dost hain jo roz roz nahin miltay
Hum wo dost hain jo roz roz nahin miltay
Marathi Friendship Status
Longest LOVE is Mother’s LOVE,
Shortest LOVE is other LOVE,
sweetest LOVE is Lover’s LOVE,
but strongest LOVE is FRIEND LOVE….
Shortest LOVE is other LOVE,
sweetest LOVE is Lover’s LOVE,
but strongest LOVE is FRIEND LOVE….
Marathi Friendship Status
When it hurts to look back,
and you are scared to look ahead,
you can look beside you and
your best friend will be there
and you are scared to look ahead,
you can look beside you and
your best friend will be there
dosti status marathi
Athvaninchya vadlat ek kshan maza asu de,
Phulanchya ya gucchat ek phul maze asu de,
Kadhshil jevha athvan aaplyanchi,
Tya aaplyat ek nav maze pan asu de
Phulanchya ya gucchat ek phul maze asu de,
Kadhshil jevha athvan aaplyanchi,
Tya aaplyat ek nav maze pan asu de