100+ Girl Attitude Status in Marathi (Updated)
Girl Attitude Status in Marathi
मित्रांनो, आज आपण Girl Attitude Status in Marathi लिहित आहोत. या स्टेटस च्या मदतीने, सर्व मुली त्यांच्या प्रोफाइलवर जबरदस्त Attitude status ठेवू शकतात.लोक नेहमी मुलांपेक्षा मुलींना कमी मानतात, ते नेहमीच मुलींना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. मुलींनी खांद्याला खांदा लावून मुलांबरोबर जावे अशी आमची इच्छा आहे.
म्हणूनच आम्ही मुलींना उत्तर देण्यासाठी काही Cute आणि Attitude Status for Girl लिहिले आहेत.
Attitude status For Girl In Marathi
Girl Attitude Status
माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.
Girl Attitude Status
दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण
आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.
आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.
Girl Attitude Status
मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.
Girl Attitude Status
माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.
Girl Attitude Status
🔥लोकांच्या इशाऱ्यावर😎 नाही स्वतःच्या मर्जीने जगते मी ते पण रुबाबात 💥
Girl Attitude Status
माझ्या निरागस चेहर्यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत.
Girl Attitude Status
Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी
Give Respect Take Respect Baki Aaicha Ladka And Papachi Pari Aapaplya Ghari
Girl Attitude Status
माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.
Girl Attitude Status
स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं ते कास एकदम रुबाबात
Swatachi Tulna Konashicha Karaychi Nahi,Aaplyapeksha Konicha Changal Nast As Samjun Jagaych Te Kas Ekdam Rubabat
Girl Attitude Status
Chiil Babe,we All Are Bad In Someone’s Story
हे पण वाचा 👉 100+ Love Shayari in Marathi,Marathi Shayari 2020
Girl Attitude Status in Marathi
Girl Attitude Status
माझ्या शांततेला attitude नका समजू काही ठेच अशी खाली आहे कि आता बोलायचीच इच्छा नाही
Majya Shantatela Attitude Nka Samju Kahi Thech Ashi Khali Aahe Ki Ata Bolaychi Cha Ichha Nahi
Girl Attitude Status
ये ऐक जरा, तूअसशील तुझ्या गल्लीतला वाघ पण
तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी.
तुझ्यासारखे असे कितीतरी गल्लीतले वाघ रोज शेपूट हलवत फिरतात पाठी.
Girl Attitude Status
मी आले की वातावरण मोहक, प्रफुल्लित होत, मग तो कोणताही ऋतु असो
Girl Attitude Status
कोणाला माझ्याशी काही Problem असतील तर मला अजिबात सांगू नका कारण माझ्या स्वतःच्याच Problems खूप आहेत
Konala Majyashi Kahi Problem Astil Tr Mala Ajibat Sangu Naka Karan Majya Swatchyacha Problems Khup Aahet
Girl Attitude Status
उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते .बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!
Unch Aavjat Mi Fkt Mazya Bapach Yeku Shkate.baki Kontyhi Bapachya Mulach Nahi.
Girl Attitude Status
लाजर्या बुजर्या मुलींचा जमाना गेला आता, आता जीन्स पॅंट वाल्या मुलींचा जमाना आलाय,
जपून रहायचं.
जपून रहायचं.
Girl Attitude Status
माझ्यावर इतकही प्रेम करू नका कि नंतर विसरण अशक्य होईल.
Girl Attitude Status
जर तुमचा Ego बोलेल तर Reply माझा attitude करेल..!
Jar Tumcha Ego Bolal Tr Reply Maza Attitude Karel
Girl Attitude Status
खरे शिकारी तर आम्हीच आहोत कारण आम्ही नजरेने वार करतो
आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.
आणि स्माइल देऊन काळीज घायाळ करतो.
Girl Attitude Status
मी आग आहे स्पर्श करायला जाऊ नको नाहीतर जळून खाक होशील.
Girl Attitude Status in Marathi
Girl Attitude Status
स्वतःची प्रश्वांसा स्वतःचा करत जा कारण नाव ठेवायला जग आहेच कि
Swatchi Prashnsa Swatcha Karat Ja Karan Nav Thevayla Jag Aahech Ki
Girl Attitude Status
ऐक पोरा, मी दिसायला cute आहे पण mute नाही
Girl Attitude Status
आज पण मी Single आहे कारण मला Impress करणार आतापर्यंत कोणी भेटलच नाही.
Girl Attitude Status
कोण माझ्याबद्दल काय विचार करतो घंटा मला काही फरक पडत नाही
Kon Mazyabadal Kay Vichar Karto Ghanta Mala Kahi Farak Padat Nahi
Girl Attitude Status in Marathi
त्यांच नशिबच खराब आहे ज्यांची मी होऊ शकली नाही
नाहीतर ह्या जगाची काय औकात जे मला नकार देईल.
नाहीतर ह्या जगाची काय औकात जे मला नकार देईल.
Girl Attitude Status
तो म्हणाला माझ्याशी दुश्मनी तुला महागात पडणार,पण
आम्ही पण काही कमी नाही आला अडवा तर आम्ही पण नडणार.
आम्ही पण काही कमी नाही आला अडवा तर आम्ही पण नडणार.
Girl Attitude Status
मुलींना खुश ठेवणं खूप अवघड आहे, मुलांचं काय साधे असतात बिचारे मुली दिसल्या कि खुश होतात.😂
Mulina Khush Thevan Khup Avghad Aahe Mulanch Kay Sadhe Astat Bichare Muli Dislya Ki Khush Hotat
हे पण वाचा 👉Sad Status In Marathi for Whatsapp,Facebook
Girl Attitude Status
प्रेम करा नाहीतर तिरस्कार पण माझा Attitude आणि Style कधीच बदलणार नाही.
Girl Attitude Status
जे मला लाइक करतात त्यांच्या मी हृदयात असते आणि जे dislike करतात त्यांच्या डोक्यात.
Girl Attitude Status
स्वतःच तोंड बघ आरशात म्हणे मला देखणी पोरगी हवी.😂🤣
Swatch Tond Bagh Aarshat Mhne Mala Dekhni Porgi Havi
Girl Attitude Status
कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही
तर मराठी लोकांची शान म्हणतात.
तर मराठी लोकांची शान म्हणतात.
Girl Attitude Status
लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा आपल्याला कुठ
त्यांच्या घरी सून म्हणून नांदायला जायचं आहे.
त्यांच्या घरी सून म्हणून नांदायला जायचं आहे.
Girl Attitude Status
Killer Look दिल्यावर पोरग खुळं नाही होणार तर काय होणार😊😍
Killer Look Dilyavar Porag Khula Nahi Honar Tr Kay Honar

Girl Attitude Status
दुसर्यांवर जाळणारी मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाही.
Girl Attitude Status
मी किती चांगली आहे हे मला दाखवायची हौस हि नाही आणि गरजही नाही.
Girl Attitude Status
आजकाल उन्हामुळे कमी जळणाऱ्या लोकांमुळेच मला जास्त गरम होत आहे.
Aajkal Unhamule Kami Jalnarya Lokanmulech Mala Jast Garam Hot Aahe
Girl Attitude Status in Marathi
इच्छा एकच आहे तुला नवरा बनवण्याची
Iccha Ekch Aahe Tula Navara Banvanyachi
Girl Attitude Status
लोकांकडे एवढे लक्ष नका देऊ लोक हरामखोरच असतात.
Lokankade Yevde Laksha Naka Devu Lok Haramkhorcha Astat
Girl Attitude Status Marathi
Girl Attitude Status
जळू शकता तुम्ही माझ्यावर कारण बरोबरी करायची लायकी नाही तुमची
Girl Attitude Status
सुन #पगलू #style तो सिर्फ शोक के लिए है वरना ज़माने के लिए हमारी नशीली आँखों के इशारे ही काफी है
Girl Attitude Status
सुन पगले तू मेरे साथ नहीं तो कोई बात नहीं,शहजादी तेरे लिए रोये इतनी तेरी औकात नहीं !!
Girl Attitude Status
पगले रूठो को मनाना और गैरो को हसाना हमे पसंद नहीं है !!
Girl Attitude Status
दिलवाले इस दुल्हनिया को Afford नहीं कर पाएंगे!
Girl Attitude Status
सुन #Hero मुझसे पंगा जरा सोच समजकर ही लेना क्यूंकि मैं #Cute पर #Mute नहीं ।
Girl Attitude Status
माझ्या एवढी गुणी ,शांत पोरगी तुला टॉर्च घेऊन पण सापडणार नाही 😂
Girl Attitude Status
देख पगले मुझे मेकअप की जरुरत नहीं,क्यूंकि मेरी Smile ही मुझे cute बना देती है
Girl Attitude Status in Marathi
फ्री मैं हम किसी को गली तक नहीं देते तो smile तो दूर की बात है !!
Marathi Caption for instagram girl
Girl Attitude Status
😎सर्वच मुली सारख्या असतात महणार्यांनी विसरू नये कि आपल्याही घरात कोणीतरी असतं. 😎
Girl Attitude Status
😎समोर कोणी कितीही मोटा असला तरी फालतू मध्ये आपण कोणाचा ऐकून घेत नाही तू भारी तुच्या घरी 😎👑👑
Girl Attitude Status
ज्या मुलाने पोरी फिरवल्या ते हिरो😎 झाले आणि जर एखादी मुलगी कोणत्या मुलासोबत दिसली तर ती मुलगी फालतू झ्।ली
Girl Attitude Status
सोडून जायचा असेल तर बिन्दास्त जा पण लक्ष्यात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही 😎
Girl Attitude Status
आपल्याला तर असा नवरा पाहिजे जो स्वतः म्हणेल लग्नानंतर सगळी काम मी करेल तू फक्त हो म्हण 😂😍
Girl Attitude Status
कपाळावर चंद्र्कोर लावल्यावर जी नाश येते त्याला attitude नाही तर मराठी लोकांची शान म्हणतात … 🚩🚩
Royal Attitude Status in Marathi for Girl
Girl Attitude Status
हो झाली आता मी वाईट पण जेव्हा चांगली होती तेव्हा तर कुठं मेडल मिळालं मला 😜🤪
Girl Attitude Status
local नाही मी कोणावर पण प्रेम करायला Queen आहे King वरच प्रेम वरच करणार 👑
Girl Attitude Status
तो मला बोलला, तुला खूप महागात पडेल माझी दुश्मनी !
तर मी पण बोलले अरे येड्या सस्ते वाली तर मी काजळ पण नाही वापरत.
तर मी पण बोलले अरे येड्या सस्ते वाली तर मी काजळ पण नाही वापरत.
Girl Attitude Status in Marathi
Girl Attitude Status
जर तुझा अहंकार माझ्याशी बोलला तर माझी वृत्ती तुला उत्तर देते.
Girl Attitude Status
तू माझ्याशी पर्याय म्हणून वागलास, म्हणून मी तुला निवड म्हणून सोडला.
Girl Attitude Status
आपल्या सन्मान आणि स्वाभिमानाच्या किंमतीवर कधीही कोणावर प्रेम करु नका … !!!
Girl Attitude Status
आपण माझा मला Judge करण्यापूर्वी, आपण परिपूर्ण असल्याचे निश्चित करा.
Girl Attitude Status in Marathi
Girl Attitude Status
आपण विनाकारण सोडले, म्हणून कृपया निमित्त घेऊन परत येऊ नका.
Girl Attitude Status
आपल्या status ची काळजी घ्या, माझ्या status चा काळजीवाहक होऊ नका.
Girl Attitude Status
मी बॅकअप plan नाही आणि नक्कीच दुसरी choice नाही.
Girl Attitude Status
मी लोकांचा अपमान करीत नाही, मी त्यांचे वर्णन करते .
Girl Attitude Status
चांगल्या मुली वाईट मुली असतात, ज्या कधीही पकडल्या जात नाहीत.
Girl Attitude Status
मला कसे वाटते हे दर्शविण्यासाठी माझ्याकडे पुरेशी middle finger नाहीत.