Good Morning Message in Marathi
Divasachi Survat Aaplya Website varil sunder ashya Good Morning Message in Marathi Aaplya friends And Family Yana pathvun kara.
Good Morning Message in Marathi
Good Morning Marathi
*सुखाच्या व्याख्या खूप आहेत…* *पण मिळालेल्या आनंदात समाधान* *मानणे म्हणजे खरे सुख आहे….!*😊 *🙏🏻😊शुभ सकाळ 😊🙏🏻*
Good Morning Marathi
यशस्वी लोकांच्या शब्दसंग्रहामध्ये ‘अशक्य’ हा शब्दच नसतो. त्याऐवजी ते ‘आव्हान’ किंवा ‘कठोर परिश्रम’ या शब्दांचा उपयोग करतात. तुम्ही जशी कल्पना करता, तसेच तुम्ही घडता. जर तुमची कल्पना अस्पष्ट असेल, तर ती मानसिक त्रासाचे कारण बनते. पण जर ती सुस्पष्ट असेल, तर प्रगतीची शिडी बनते. ♻🌞 शुभ सकाळ 🌞♻
Good Morning Marathi
*कमी वयात जबाबदारीची जाणीव* *झाली की दुनियादारी समजणं* *खुप सोप्प होऊन जात…!!!* *स्वप्न* मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना *किंमत* मोजावी लागते … *आयुष्यात कोणतिही* *गोष्ट अवघड नसते,* *फक्त* *विचार Positive पाहिजेत…!* *.शुभ सकाळ .*
Good Morning Marathi
आयुष्यात जो धडा *रिकाम पोट,* *रिकामा खिसा* आणि *वाईट वेळ* शिकवते ना, तो धडा कोणती *युनिव्हर्सिटी* किंवा *शाळा* सुद्धा शिकवू शकत नाही… *🍀🍀शुभ सकाळ🍀🍀*
Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही अग्रेसर आहेत की मागे पडलाय? एखाद्याने २२ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला ५ वर्षे लागली. एखादा २५व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि वयाच्या ५०व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या ५०व्या वर्षी मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि ९५ वर्षे जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालं, एखाद्याचं ४०व्या वर्षी झालं तर एखादा अजूनही अविवाहित आहे. ओबामा ५५व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने ७०व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येक जण आपापल्या ‘टाईमझोन’मध्ये काम करत असतो. काही लोक आपल्या ‘किती पुढे गेलेत?’ असं वाटत राहतं तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखे आपल्याला भासतात. पण खरं सांगू? इथे प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट ‘टाइमझोन’ मध्ये धावत असतो. जिथे तुम्ही एकटेच पळताय! पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका. ते त्यांच्या ‘टाइम झोन’ मध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या! *चिंता सोडा! अहंकार सोडा!! रिलॅक्स व्हा!!!* तुम्ही कुणाच्याच ‘पुढे’ नाही! तुम्ही कुणाच्याच ‘मागे’ नाही!! *शुभ सकाळ*
shubh sakal marathi message,Quotes in Marathi
Good Morning Marathi
*”खुप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे राहणे, अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.”*✒ 💐 *शुभ सकाळ* 💐
Good Morning Marathi
*”खरं तर सगळे कागद सारखेच*… *पण*, *त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.”* 💐🌹🌷 *पैसा हा खतासारखा आहे. तो साचवला कि*, *कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो* 💐🌹🌷 💐🌹🌷 *लहापणी चिल्लर पैसे असले कि आपण चॉकलेट खायचो*…! *पण आता चिल्लर साठी चॉकलेट खावं लागतं* 🌷🌹💐 🌹💐🌷 ☕ *शुभ* *सकाळ*☕
Good Morning Marathi
*”धनवान होण्यासाठी* *एक-एक कणाचा* *संग्रह करावा लागतो,* *आणि* *गुणवान होण्यासाठी* *एक-एक क्षणाचा* *सदुपयोग करावा लागतो*. *ह्या जीवनाचा पैसा* *पुढच्या जन्मी कामी नाही येत*. *पण ह्या जन्माचं पुण्य* *जन्मो जन्मी कामी येतं*. 🙏🏻*शुभ सकाळ*🙏🏻
Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे…. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे; जिथं जिथं तडा जाईल, तिथं तिथं जोड देता आला की, कुठलंच नुकसान होत नाही..!! तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते..!! ☕शुभ प्रभात☕ 🌹आपला दिवस आनंदी जावो🌹
Good Morning Message in Marathi
*परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहीत नाही…* *आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात….!* *शुभसकाळ👏🏼👏🏼*
Good Morning Marathi
मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द.. सेवा करायची असेल तर, घड्याळ्यात पाहू नका ! प्रसाद घ्यायचा असेल तर,चव घेऊ नका! संत्सग ऐकायचा असेल तर ,जागा पाहू नका! विनंती करायची असेल तर,स्वार्थ पाहू नका! समर्पण करायचे असेल तर,खर्च किती झाला बघू नका! दान करायचे तर ,गरज पाहू नका ! 🌹”सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”🌹 🌴🌹 शुभ सकाळ🌹🌿
Good Morning Marathi
*नाती आणि बर्फाचे गोळे एक सारखेच असतात*. *ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं*. *दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय*. ” *कायम शीतलता ठेवा* ! 💐 *शुभ सकाळ*💐
Shubh Sakal Marathi message
Good Morning Marathi
*जीवनातील कठीण प्रसंग किंवा अडचणी* *हे आपलं नुकसान करण्यासाठी नसतात,* *तर आपल्या अंतर्गत असलेली शक्ती व सामर्थ्य यांना प्रोत्साहीत करून यश प्राप्त करण्यासाठी असतात.* 🌹 *शुभ सकाळ* 🌹
Good Morning Marathi
*👌🏻निवडलेला “रस्ताच” जर* *”इमानदारीचा” व सुंदर असेल* *तर “थकुन” जाण्याचा प्रश्नच* *”उरत” नाही* *भले “सोबत” कुणी असो वा नसो..!* 🙏शूभ सकाळ🙏
Good Morning Marathi
दोन तत्त्वं लक्षात ठेवा : *एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका.* *दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात!* शुभ सकाळ..
Good Morning Marathi
*आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो हि भावना असावी.* *देवाने आपल्याला काहीतरी* *दिलं पाहिजे म्हणून* *मंदिरात जाऊ नये,* *तर देवाने आपल्याला* *खूप काही दिलंय* *म्हणून मंदिरात जावे* *💐💐शुभ सकाळ 💐💐*
Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
जगाचा मालक सोबत असतांना सीता मातेला मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला .आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असतांना माञ अशोक वनात प्रभू रामाची किंमत सोन्या पेक्षा मोठी आहे हे कळले .. त्यामूळे आपल्या जवळ जे आहेत त्यांची किंमत करायला शिका ते सोन्यापेक्षा कमी नाही आहे… त्यात आनंद घ्या जे नाही त्याचा मोह केला की दुःख पदरी येणार च …✍🏻✍🏻 ‼शुभ सकाळ‼
Good Morning Marathi
*नशीब नशीब म्हणतो* *आपण* *पण तसं काहीही नसत*. *कर्म करत राहीलं* *कि समाधान मिळत असतं*. *हातावरच्या रेषांच काय* *तसंही विशेष नसतं* *कारण ज्यांना हातच* *नसतात* *भविष्य तर त्यांचही असतं.* *‼💐 शुभ सकाळ 💐‼*
Good Morning Marathi
कुणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवानुसार माणसाची पारख करा.. म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाही… 🙏।।*शुभ सकाळ*।।🙏
Shubha Sakal Suvichar
Good Morning Marathi
पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शाब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात 🌻🌻शुभ सकाळ🌻🌻
Good Morning Marathi
*चार वेदांचा अर्थ नाही समजला* *तर काही हरकत नाही* *पण* *समझदारी, जबाबदारी,* *ईमानदारी आणि आज्ञाधारी* *या चार शब्दांचा अर्थ जरी कळला* *तरीही मनुष्याचे जीवन सार्थक होऊन जाईल*. 🌻🌻शुभ सकाळ🌻🌻
Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
*कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा,* *खुप प्रगती होईल* *कारण समाजात दुसर्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे* *अशा लोकांना ओळखा व चार पावलं दूर रहा* *शुभसकाळ*
Good Morning Marathi
*कठीण काळात नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते* *तेव्हा ढोल वाजवणारे काही जण आपल्यातलेच असतात..!!* *🌹🌹🌹.शुभ सकाळ…..🌹🌹🌹*
Good Morning Marathi
संबंध जोडणं एक कला आहे… परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे… आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते… “परमात्मा” आणि आपला “अंतरआत्मा” आपण जेंव्हा एकटे असू तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दांची काळजी घ्या* *शुभ सकाळ*
THOUGHTS IN Marathi
Good Morning Marathi
स्वतःचा भुतकाळ खरेदी करू शकेल इतका जगात कोणी श्रीमंत नाही. आणि स्वतः चा भविष्यकाळ बदलू शकत नाही इतका कुणी गरिबही नाही… *🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏*
Good Morning Marathi
आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी आपली मजा बघणारे आपलेच असतात. ही खरी शोकांतिका..! *🌺Good Morning 🌺*
Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो.. पण सत्य कधीच हरत नाही… संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं.. कारण माणूस त्या काळात एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते*. 💐 *शुभ सकाळ* 💐
Good Morning Marathi
लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास व्हायचा.. हल्ली सुखाच्या बाबतीत तसे होत राहते.. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात..* धावत फक्त आपणच असतो. 🍃🌸शुभसकाळ🌸🍃
Good Morning Marathi
लोकांच बोलणं कधी मनावर घेऊ नका, लोकं पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात.. आणि खाताना तिखट-मीठ लाऊन खातात… 💐🙏 GOOD MORNING 🙏💐
marathi sms
Good Morning Marathi
“नाती-प्रेम-मैत्री” तर सगळीकडेच असतात. पण “परीपूर्ण तिथेच होतात” जिथे त्यांना “आदर आणि आपुलकी” मिळते. 🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻
Marathi Suvichar status
Good Morning Marathi
*बोलावे बरे | बोलावे खरे |* *कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||* *थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |* *शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |* *शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||* *जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |* *पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये* *शुभ सकाळ*
Marathi Suvichar
Good Morning Marathi
✍🏻……….आजचा विचार आपल्याला कोणी फसविले, याचे दुःख मानण्यापेक्षा आपण कोणाला फसविले नाही. याचा आंनद वेगळाच असतो. *🌹शुभ सकाळ🌹*
Marathi suvichar in marathi
Good Morning Marathi
सुख दु:खाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते.* *कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते.* *सुख हसण्याच्या रुपात तर दु:ख अश्रूंच्या रुपात वाहते.* *पहिल्यांदा केलेल्या गोष्टींचे स्फुरण असते.* *दुस-यांचे पाहून केलेले अनुकरण असते.* *आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते.* *आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो.* *कारण छान जगण्या इतपत तरी आपण शिकलेलोच असतो….* *🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹*
Good Morning Marathi Message
Good Morning Marathi
सुख कणभर गोष्टी मध्ये लपलेलं असतं. फक्त ते… “मनभर” जगता आलं पाहिजे. 🍁 *!! शुभ सकाळ !!* 🍁
Good Morning Marathi
कुणी तरी खुप मस्त लिहिलंय…माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे…माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे…महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या…कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे………..🖊 **शुभ सकाळ **🙏
Suvichar
Good Morning Marathi
माणूस जेव्हा पत्रावळीवर जेवत होता, तेव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा.. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कुटुंबासह यजमानाच्या अंगणातली वेल ही फुलून यायची… काळ बदलला आणि, माणूस मातीच्या भांड्यात जेवण करू लागला.. सोबतच नात्यांना पण मातीसारखे जपू लागला.. काळ बदलला आणि, माणसानं पितळेची भांडी वापरायला सुरुवात केली.. तो दर सहा महिन्यांनी नात्यांना कल्हई करू लागला… काळ बदलला आणि, माणसाला काचेची भांडी आवडू लागली.. एखादा छोटासा धक्का किंवा ओरखडा सुद्धा नात्यांना सहन होईना… काळ बदलला आणि, जेवणाची ताट हि प्लॅस्टिक आणि थर्माकोलची झाली.. सगळेच नातेसंबंध जणू त्याच्यासारखे युज & थ्रो होऊ लागले…. आहे ना खरं…..? *शुभ सकाळ*
Good Morning Marathi
काही माणसं आयुष्यात भेटतात. आणि काही माणसामुळे आयुष्य भेटतं..! *Good morning*
Good Morning Marathi
जरासा खिसा रिकामा झाला की, नाण्यांपेक्षा नातीच जास्त दुरावतात.. शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जावो
Good Morning Marathi
छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा *जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात…..!!!* *शुभ सकाळ….*
Good Morning Marathi
या धावत्या जगात चार गोष्टी कधीही बदलू शकतात…! विचार,निर्णय, माणूस आणि प्रेम शुभ सकाळ….
Good Morning Marathi
समाजातील अशिक्षित लोक ही आपली “समस्या” नाही ! “समाजातील “सुशिक्षित” लोक “चुकीच्या” गोष्टीचे “समर्थन” करण्यासाठी अपल्या “बुध्दी” चा वापर करतात ! ही आपली “समस्या ” आहे ! *शुभ सकाळ*