Good Night Messages in Marathi

Good Night Messages In Marathi : नमस्कार मित्रांनो, आपण मराठीमध्ये अद्भुत Whatsapp Status शोधत आहात का? तर Statuslover.in हे सुंदर मराठी स्टेटससाठी सर्वोत्कृष्ट व्यासपीठ आहे.

आमच्या वेबसाइटवर, आम्ही नियमितपणे Attitude marathi Status, Good Morning sms , good night sms in marathi, love status marathi , Marathi स्टेटस, आपल्या लाडक्या मराठी भाषेमध्ये Motivational Life Status आणि बरीच स्टेटस कलेक्शन अपलोड करतो.

आम्हीही महाराष्ट्रीय आहोत आणि आपल्या मराठी भाषेबद्दल तुमचे प्रेम माहित आहे, म्हणूनच आम्ही नियमितपणे मराठी भाषेमध्ये सुंदर दर्जा सामायिक करीत आहोत.

आपल्याला मराठ्यातील सर्वोत्कृष्ट मजकूर आणि प्रतिमेची स्थिती देण्यासाठी आम्ही दररोज स्थितीचा हा संग्रह अद्यतनित करतो. तर आमची साइट नियमितपणे पहा आणि व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसाठी काही आश्चर्यकारक मराठी स्टेटस मिळवा.

 

Good Night Messages In Marathi

Good Night Status in Marathi
रात्र is Coming,
तारे Are Chamking,
Everyone Is Zhoping,
Why Are You jaging?
So Go To अंथरून,
Good Night

 

Good Night Status in Marathi
नाटकी करू नको,झोप चल
Good Night😴

 

Good Night Status in Marathi
लहानपासुनच सवय आहे, जे आवडेल ते जपुन ठेवायचं,
मग ती.वस्तु असो वा… तुमच्यासारखी गोडं माणसं😊
Good Night

 

Good Night Status in Marathi
झोप लागावी म्हणून…. Good night
चांगले स्वप्न पडावे म्हणून…Sweet dreams
आणि, स्वप्न पाहतांना बेडवरन पडू नये म्हणून…take care

 

Good Night Status in Marathi
जिवनात आनंद आहे कारणं… तुम्ही सोबत आहात! शुभ रात्री😴

 

Good Night Status in Marathi
लाईफ छोटीशी आहे… लोड नाही घ्यायचा,
मस्त जगायचं आणि उशी घेऊन झोपायचं. GooD Night 😴

Good Night messages in marathi

 

Good Night Status in Marathi
पाऊस यावा पण महापूरा सारखा नको,
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण आमावस्या- पोर्णिमा सारखी नको….शुभ रात्री 😴

 

Good Night Status in Marathi
जगात फक्त हृदयच आहे.जे बिना आराम करता सतत काम करते.
म्हणून त्याला खुश ठेवा मग ते. आपले असो किंवा दुसर्यांचे.. Good Night

 

Good Night Messages In Marathi
शुभ रात्री आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही

 

Good Night Status in Marathi
गेलेल्या क्षणाचा विचार करण्यापेक्षा, चालु असणा-या क्षणाचा आनंद घ्या .. शुभ रात्री

 

Good Night Status in Marathi
माणसाला जगण्यासाठी श्वास लागतो त्याचप्रमाणे
नाते टिकण्यासाठी नात्यामध्ये विश्वास लागतो. शुभ रात्री

 

Good Night Marathi Shayri

Good Night Status in Marathi
चंद्राची सावली डोक्यावर आली,
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली,
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली ….!! शुभ रात्री

 

Good Night Status in Marathi
चाँद🌙 का कलर है वाइट;
रात को चमकता है ब्राइट;
हमको देता है मस्त लाइट⚡
कैसे मैं सोऊ बिना कहे
गुड नाईट !😴

Good Night marathi sms

 

Good Night Status in Marathi
शुभ रात्रि
चाँद🌙 पर है Light
अब हो गयी है Night
तो बंद करो Tubelight
और प्रेम से बोलो Good Night.

 

Good Night Status in Marathi
कळी सारख उमलन फुला सारख फुलत जाय
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
आश्रू असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसों कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे …!!
!! शुभ रात्री !!

 

Good Night Status in Marathi
मोगरा कितीही दूर असला तरी,
सुगध आल्याशिवाय राहत नाही.
तसेच आपली माणसकितीही दूर असली तरी
आठवण आल्याशिवाय राहत नहीं.

 

Good Night Status in Marathi
मन वळू नये
अशी श्रद्धा हवी
निष्ठा ढळू नये
अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये
अशी शक्ती हवी
कधी विसरु नये
अशी नाती हवी
Good Night😴

 

Good Night Status in Marathi
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या⭐ शितल पणात काही काव्य आहे.
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे
Good Night

 

Good Night Status in Marathi
आईचे प्रेम
वडिलांचे आशिर्वाद
बहिणीची माया
भावाचा पाठिबा
आणि मित्रांची साथ
ज्यांनी कमवल त्याच्या इतके
श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही.
Good Night

 

Good Night Status in Marathi
एक आस, एक विसावा,
तुमचा मेसेज रोज दिसावा,
आणि आयुष्यात,तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांचा सहवास,कायम असावा..!!
good night 😴

 

Good Night Status in Marathi
शुभ रात्री
चंदन पेक्षा वंदना जास्त शीतल आहे.
ण्योगी होण्यापेक्षा “उपयोगी होणे अधिक चांगल आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा “स्वभाव” चांगला असणे महत्त्वाचे आहे.
good night 😴

 

Good Night Status in Marathi
सावली पासुन आपणच शिकावे,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे.
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,
म्हणुन प्रत्येक नाते हृदयातून जपावे.
शुभ रात्री.😴

 

Good Night Motivational Sms in Marathi

Good Night Status in Marathi
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल…
तर स्वतःला खुप नशीबवान समजा..
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो..
ज्यांच्यामधे क्षमता असते.. शुभ रात्री.😴

 

Good Night Status in Marathi
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि…
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे….
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा….
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
शुभ रात्री.😴

 

Good Night marathi status

 

Good Night Status in Marathi
जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की
तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या
वाजत राहिल्या पाहिजेत
शुभ रात्री.😴

 

Good Night Status in Marathi
स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण
जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्री

 

Good Night Status in Marathi
ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा
कि “भाग्यवान” या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल…
शुभ रात्री.😴

 

Good Night Status in Marathi
कमीपणा घ्यायला शिकलो.म्हणून आजवर
खुप माणसं कमावली.हिच माझी श्रीमंती..॥
प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी साथ देईल. शुभ रात्री..

 

Good Night Status in Marathi
कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते..
आयुष्याकडे सगळ्याच प्रशनाची उत्तरे मागायची नसतात..
कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो…
पण टिकवून नाही ठेवू शकत…शुभ रात्री

 

Good Night Status in Marathi
शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळत तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो…
Good Night

 

Good Night Status in Marathi
श्रीमंती ही वा-यावर उडून जाते,
कायम टिकणारी गोष्ट म्हणजे
स्वभाव आणि माणुसकी..!!
शुभ रात्री

 

Good Night Sms in Marathi for Whatsapp

Good Night Status in Marathi
चांगल्या मैत्रीची साथ मिळायला भाग्य लागत…
आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागत.
!! शुभ रात्री !!

 

Good Night Status in Marathi
जी लोक तुम्हाला खरंच आपले मानतात
ना त्यांना कधीच दुःखी करू नका..
कारण त्यांना खरंच तुमच्या प्रत्येक
गोष्टींवर खूप विश्वास असतो.!!
त्यांना त्यांच्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरी काही नको.!!
!! शुभ रात्री !!

 

Good Night Messages In Marathi
वेळ हा भेटत नसतो तर तो आपल्या माणसांसाठी काढावा लागतो, आणि
हा वेळ कोणासाठी काढायचा की नाही हा निर्णय मात्र आपलाच असतो.
!! शुभ रात्री !!

 

Good Night Status in Marathi
कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही.
फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला तर सही बदलते.
आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो.
!! शुभ रात्री !!

 

Good Night Status in Marathi
प्रत्येक वेळी एकाच बाजूने,विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत.
!! शुभ रात्री !!

 

Good Night Status in Marathi
कधी चुकलो तर माफ करा…।
आणि समजुन सांगा.
कारण नाती टिकवायची आहेत.
तोडायची नाही…..!!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !

 

Good Night Status in Marathi
जिवनात आनंद आहे कारण
सोबत तुम्ही आहात
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !

 

good night status marathi

 

Good Night Status in Marathi
गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही
तर माणसंच साथ देतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !

 

Good Night Status in Marathi
उदयाचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो
पण कणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले
गेले त्याला झोप लागली का???
शुभ रात्री 😴

 

Good Night Status in Marathi
अंतरमन में संघर्ष और फिर भी
मुस्कुराता हुवा चेहरा,
यही जीवन का श्रेष्ठ अभिनय है…..!
शुभरात्री 😴

 

Good Night Love Status Marathi

 

Good Night Status in Marathi
“काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका…
कारण सारे जग विश्रांती घेत असताना…
कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे”
Good Night 😴

 

Good Night Status in Marathi
गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा,
मग तो दोयाचा असो किवा स्वत:च्या मनातल्या विचारांचा.
संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही.
शुभरात्री 😴

 

Good Night Status in Marathi
जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत
ती मनापासून जपतो…
आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा
जास्त प्रेम करतो..
शुभरात्री 😴

 

Good Night Status in Marathi
आपली काळजी करणाऱ्या माणसाला
गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल
तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या
नादात चंद्रच गमावला
शुभरात्री 😴

 

Good Night Status in Marathi
आज मोबाईल पण
मला विचारत होता..
कुठे रोली तुला दिवसभर
बोलणारी ती गोड मुलगी..
शुभरात्री 😴

 

Good Night Status in Marathi
तुम्हाला येणारी आमची आठवण
तुम्ही जेव्हा शब्दात मांडता तेव्हा …
विरहाचे क्षणही गालातल्या गालात
गोड हसु लागतात.
शुभरात्री 😴

 

Good Night Status in Marathi
कधी असे समजू नका,
की मला तुमची आठवण येत नाही…
दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट होतो
तर तो तुमच्या पासुनच..!!
शुभरात्री 😴

 

Good Night Status in Marathi
तुम्हाला आठवण येत नाही…
आम्ही विसरू शकत नाही.
तुमचं आणि आमचं
नातं एवढं सुंदर आहे की.
तुम्ही विचार करू शकत नाही..!!
आम्ही सांगू शकत नाही..!
शुभरात्री 😴

 

Good Night Status in Marathi
आंतर वाढल म्हणून प्रेम नाही अटत,
बोलण नाही झालं तरी आठवण नाही थांबत..
Good Night 😴 Sweet Dreams

 

Good Night Status in Marathi
हृदयाला आवडेल त्याच्या वर प्रेम करा
डोळ्यांनी काय सगळेच छान दिसतात
शुभ रात्री
Good Night 😴 Sweet Dreams

 

Good Night Messages In Marathi
Good Night Status in Marathi
महत्व ह्याला नाही की कोण रोज आपल्या सोबत आहे…..,
महत्व ह्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे….!
Good Night 😴 Sweet Dreams

 

Good Night Status in Marathi
भरुन आलेल मनः भरुन आलेल आभाळ
मोकळ झाल.तरच बरे वाटत
Good Night 😴 Sweet Dreams

 

Good Night Messages In Marathi
कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर…
फारसं मनावर घेऊ नका…
कारण या जगात असा कोणी नाही की
ज्याला सगळेच चांगले म्हणतील..!!
Good Night 😴 Sweet Dreams

 

Good Night Status in Marathi
विसरणे सोपे आहे, पण आठवण आल्यावर जो त्रास होतो.
त्याला सामोरे जाणे खुप अवघड आहे…!
शुभ रात्री.

 

Good Night sms in Marathi
बिना रडता तर कांदाषण कापता येत नाही.
मग हे तर आयुष्य आहे.सुखातच कसे जाईल,
संघर्ष तर करावाच लागेल..
शुभ रात्री

 

Good Night Status in Marathi
जीवनात नाती तशी अनेक असतात,
पण ती जपणारी लोक फार कमी असतात
शुभ रात्री

 

Good Night Status in Marathi
हे देवा….
मला माझ्यासाठी काही नको….
पण हा मेसेज वाचणाऱ्या
“गोड माणसांना” त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळु दे….
शुभ रात्री

 

Good Night Status in Marathi
अपेक्षा जरूर बाळगा पण नाती
आणि माणसं तुटणार नाहीत,
याची फक्त काळजी घ्या गूड नाईट
Good Night😴

 

Good Night Status in Marathi
मैत्री करत असाल तर
पाण्यासारखी निर्मळ करा,
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों
क्षणी आठवेल अशी करा..!
शुभ रात्री..

 

Good Night Status in Marathi
विश्वास ठेवा….
आपण जेव्हा कोणासाठी
तरी चांगल करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुध्दा कुठेतरी
काही चांगल घडत असतं
इतकच की ते आपल्याला दिसत नसत.
शुभ रात्री..

 

Good Night Status in Marathi
रात कफी हो चुकी वो,
चिराग बुझा दिजीये।
एक हसीन ख्वाब रह गए दिल वो,
बस आपनी पलको का परदा गीरा दीजिये .. !!
शुभ रात्रि

 

Good Night Messages In Marathi
सुंदर रात्र,
छान ब्रीझ, शांत वातावरण,
सर्वजण झोपलेले आहेत, फक्त एक लहान हृदय माझे एसएमएस वाचत आहे!
धन्यवाद! झोपायला जा गोड स्वप्ने पहा,
शुभ रात्री..

 

Good Night Status in Marathi
हर बात का जौब न होतो,
हर इश्क का नाम ख़राब नहीं हो गया,
यू टू झुम लेटे है नसे मैं पीनवाले, पार हर नशे का नाम शारब न होरा।
शुभ रात्री..

 

Good Night Status in Marathi
यह सच है-
मोर नचते हुए ह रोता है,
या हंस मार्टे ह B गाता है
दुखनवाली राते नेन्द की आटी है, या
ख़ुशीवाली राता कोन सोता है।
शुभ रात्री..

 

Good Night Status in Marathi
ये हकीकत है कोई ख्वाब से नहीं,
हम को याद करते हैं और कोई नहीं से,
फिर भी नहीं जेन कोइ इहसास हुवा
जइसे कैसी ये यार क्या, कही वो आ तो नाही?
शुभ रात्री..

 

Good Night Status in Marathi
आज रात चांदनी आपके आँगन में आये ये
तारे सारे लोरी गाकर आपको सुलाए,
हो आपके इतने प्यारे सपने की नींद में भी आप मुस्कुराये…
Good Night

 

Good Night Messages In Marathi
दोस्ती बिना ज़िंदगी वीरान होती है ,
अकेले हर राह सुनसान होती है ,
एक प्यारे से दोस्त का होना जरुरी है ,
क्योकि उसकी दुआओ से हर मुश्किल आसान होती है ..!!
Good night😴

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *