Happy Birthday in Marathi 2020

Happy Birthday  in Marathi:Birthday Status Marathi, Happy Birthday Wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,birthday status in Marathi for brother,friend,girlfriend,funny wishes आपल्या जिवलगांचा वाढदिवसानिमित्त आपण हे स्टेटस वापरून त्याना वाढदिवशी शुभेच्छा देऊ शकता.

Happy Birthday Wishes in Marathi For Friend

birthday wishes in Marathi
जल्लोश आहे गावाचा कारण वाढदिवस आहे Bhavacha
जबरदस्त माहोल करणारा1 दिलदार मित्र
नाव गेले तर चालेल पण दोस्ती नाई तुटली पाहिजे
या फार्मूला वर चालणारे मित्रांच्या MMG मनावर अधिराज्य गाजवणारे,
प्रत्येकाला “भावा” म्हणणारे,आमचे प्रिय मित्र……
भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

birthday wishes in Marathi
माणुसकीच एक उत्तम उदाहरण म्हणजे…..
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

 

birthday wishes in Marathi
सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!

 

birthday wishes in Marathi
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील. …
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच ।
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

 

मैत्रीच्या दुनियेतीला राजा माणूस..! भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
मैत्री हृदयसम्राट आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
ढान्या वाघाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

 

 

birthday wishes in marathi
वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा…..
वाढदिवस एका युवा मित्राचा……
वाढदिवस आमच्या काळजाचा ……
वाढदिवस आपल्या माणसाचा ….
वाढदिवस लाडक्या भावाचा….
आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा…

 

Happy birthday in marathi
तुझं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणारं प्रत्येकवर्षी,
वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं,
अशा उत्साही व्यक्तिमत्वास…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

Happy Birthday in Marathi For Best Friend

 

birthday wishes in marathi
🌹सर्वसामान्याचे, गोरगरीबाचे आणि शेतक-यांचे आधारस्तंभ महाराष्ट्राचे माजी मंत्री सहकाररत्न सहकार महर्षी आदरणीय श्री ………साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…..!!✋ माननीय साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…..!!👏

 

birthday wishes in marathi
आजचा वाढदिवस अनमोल असावा,
जीवनाच्या शिंपल्यात मोत्यापरी जपावा,
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे.
आपल्याला चांगले आरोग्य
सुखसमृध्दी दिर्घ आयुष्य लाभो. हिच सदिच्छा …!!!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा …!!

 

Happy birthday in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा..
माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..मनात घर करणारे जी अनेक मानस जगताना जी लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा…

 

birthday wishes in marathi
भावा तुझ्यासाठी काय पण,कुठे पण,कस पण,
या formula नुसार वावरणारे,
भावा विषय हाय काय नाय,असा Famous डायलॉग करणारे …
वारं सुटलं वाघाचं! संघटनेचे सदस्य. आणि आमचे जिवाभावाचे ,जिवलग, जिव्हाळ्याचे बंधुतुल्य मित्र
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Happy Birthday Wishes in Marathi
भावा तुमच्या बद्दल काय बाेलु जेवढ बोलावे तेवढ कमीच आहे राव..
ताशा वादक😎
जीवासा जीव लावणारे मित्र👬
दोस्तीच्या दुनीयेचे राजा….
भावा भाऊ असावा तर तुमच्या सारखा दु:खाच्या वाटेवर वाट दाखवणारा..
सगळ्यान सोबत प्रेमाने वागणारा आमचे सच्चे मित्र सगळ्याना साथ देणारे
असे आमचे जिवलग मित्र… पथकातील करण अर्जुनाची जोडी एका हाकेला धावणारे
साम्राज्य चे प्रेमळ ताशा वादक 😎
धन्य ती माऊली जिच्या गर्भात तुमच्या सारखे अनमोल रत्नाचा जन्म झाला
मुदगल घराण्याचा व्वंश ..
चांडक घराण्याची आण बाण शान
भावा एक गरम पिऊन तुम्हाला शुभेच्छा☕…
तुमच्या ईच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..
तुम्हाला उदंड आयुष लाभो हिच राजराजेश्वर चरणी प्रार्थना🙏🏻…
भावा खुप खुप माेठ्ठे व्हा तुम्हाला प्रचंढ आयुष मिळो हिच देवा चरणी प्रार्थना..🙏🏻

 

Happy birthday in marathi
भावा तुला पण वाढदिवसाच्या तर्रीर्रीर्री ओढुन तड तडातड १७ थापी वाजऊन
लावारीस ची धुन वाजवत वाजवत,करमोडी तलावर नाचत,
नाशीक ढोल बडवत,भिमरुपीचा आशीर्वांद घेत सिंव्ह गर्जना करत,रेल्वे च्या गतीने खुप खुप शुभेच्छा…💐

 

Happy Birthday Wishes in Marathi

 

happy birthday wishes in marathi facebook

birthday wishes in marathi
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा भावा💐🎂
मेरा भाई ,मेरा लंगोटी यार,मेरी जान आम्ही लहानपनापासून आज पर्यन्त टचमधे आहोत,
अशी आमची मैंत्रि सर्व आपल्या कामात कुटुंबात व्यस्त झाले भेट्न काय फोनही कधी कोणाचा नसतो पण मित्र मित्र असतात
पण ह्या जगात एक तरि यार आपला असा असतो तो खरच आपला जिवलग असतो,असा माझा मित्र आहे “….” सुखात सर्वच आपल्या सोबत असतात.
पण माझा हा मित्र सुखातच नाही तर दुखांत सुद्धा माझ्यासाठी नेहमी उभा आहे तो कितीही कामात कुटुंबात व्यस्त असो पण अचानक त्याचा फोन मला येतो,
“…..” मि अलोय कळव्याला मग काय जुन्या आठवणी परत ताज्या होतात आणि मग पार्टी चालु आणि लहानपनी जशी मस्ती कारायचो तीच मस्ती मारामारी आजही आम्ही करतो
अशा अनेक रंगीत आठवणी नेहमी देणारा माझा मित्र “….” उर्फ़ “रताळ्या “भावा तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा💐
🎂 भावा तुला माझ्याही वाटयाच आयुष्य लाभो सुख समृद्धि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मंगलकामना करतो🙏🙏🙏

 

birthday wishes in marathi
आमचे लाडके मित्र भंडारा क्षेत्रातील तरुण,तडफदार नेतृत्व. पोरिंना पटवण्याची परम शक्ती असलेले. नेवारे घराण्यतील थोरले चिरंजीव.. *अत्यंत handsome,* उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…आमचे मार्गदर्शक.. जाळ न धूर न काढताच मॅटर निपटवणारे bodybuilder# *समस्त भंडाराचे स्मार्ट BOY* एकूलते एक माॅडेल #MH24 चे खंबीर आधारस्तंभ…..#तिजोरीहून सुरक्षित मन असलेले….#अनेकांच्या गूपितांचे रक्षक#एका क्षणात सर्वांना आपलासा करणारे… #मित्रासाठी काय पण , कुठे पण ,कधी पण या तत्वावर चालणारे… गरज पडल्यास दूरच्या मित्राच्या घरी जाऊन त्याला उचलणारे# मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा💵 खर्च करणारे व मित्रा मध्ये बसल्या नंतर मोबाइल 📱पेक्शा मित्रांना जास्त महत्व देनारे. कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे. मोदी नंतर भारतातील लोकप्रिय व्यक्तीमत्व असलेले* आणि मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त ** यांना RS200 च्या स्पीडने वाढदिवसाच्या आभाळ भर *शुभेच्छा* #देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना….

 

birthday wishes in marathi
हृदयाच्या सर्वात जवळ आणि मैत्रीच्या पर्वताचे महामेरू असलेले #मित्रांच्या crush चे प्रेयसीत💝 रूपांतर करण्यात सिंहाचा वाटा असलेले सर्व प्रेमवीरांच्या जोड्या जमवण्यास तसेच टिकवण्यास सदैव तत्पर असणारे..😘 #सर्वांचे अतिशय विश्वसनीय..अनेकांची गुपिते आपल्या मोठ्या मनात सामावून घेणारे…😇#अनेकांच्या भेटवस्तूंचा मास्टरमाईंड असलेले..💌😘😍🙏#एका हाकेसरशी धाऊन येणारे…🏃सागराहून मोठ्या मनाचे धनी..😉भंडाराचे आदर्श व्यक्तिमत्व..पृथ्वीतलावरील ब्रम्हदेव..#मित्रांच्या प्रेमसृष्टीचे पालनकर्ते..😅.# तिजोरीहून सुरक्षित मन असलेले..☺आणि मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त व अशी जबरदस्त personality असणारे व भरपुर goggles चा collection ठेवणारे 😘 ** यांना NS200 च्या स्पीडने वाढदिवसाच्या आभाळ भर *शुभेच्छा* #देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…..🎂🎁🍻🍾

 

Happy Birthday Wishes in Marathi
pune मधील गाजलेले Playboy,अखिल भारतीय रद्दी संघटने चे सदस्य,अंदाजे रोज सात मुलींचे प्रपोज़ येणारे,तमाम सुंदर मुलींचे Attitude चुटकी मध्ये मोडून काढणारे,गुपित माहिती नुसार सध्या 17894 मुलींचे BF असलेले, Fast n Furious चे आगामी हिरो,प्रत्येक मुलीची अचूक माहिती सांगणारे,पण फक्त दोस्तांवर प्रेम करणारे ,सोनपापडी चे चाहते,शनिवार रविवार flat मधे न येणारे,असे आमचे जीवाला जीव लावणारे ,आमचे सर्वस्व दिलखुलास मनाचे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आभाळ भर *शुभेच्छा

 

birthday wishes in marathi
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

Happy birthday in marathi
तुला तुझ्या आयुष्यात सुख, _आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

 

Birthday Message in Marathi
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.!
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.!

 

happy birthday wishes in marathi language text

birthday wishes in marathi
उंच भरारी घेऊ दे……
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे….
आपणास चांगले आरोग्य, सुखसमृद्धी लाभो हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

birthday wishes in marathi
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षनानी…
आपली सारी स्वप्न साकार व्हावी…
आजचा वाढदिवस आपल्यासाठी…
एक सुंदर आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं..
हीच शुभेच्छा..!!

 

birthday wishes in marathi For Girlfriend
माझा जिवनातला सर्वात आनंदाचा दिवस आज आहे!!!
कारण आज माझ्या पिल्लु चा Birthday आहे!!!!!

 

birthday wishes in marathi For Sister
HAPPY BIRTHDAY ताईसाहेब
तुमच्या इच्छा तुमच्या आकाशा उंच भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा… तुम्हाला उदड आयुष्य लाभु दे
या जन्मदिनी आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!

 

birthday wishes in marathi For friend
दोस्तीतल्या दुनियेतला दिलदार दोस्त जल्लोश आहे
गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!

 

birthday wishes in marathi for Father
समुद्राकाठचा खडक लाटेने ओला होतो पण भिजत नाही…..
त्यावर शेवाळ उगवते पण तेथे ते रुजत नाही!
समुद्राकाठच्या स्तिथप्रज्ञ खडकाप्रमाणे
राजकारणामधे असुन सद्धा राजकारणातील
सर्व दुर्गुणां पासुन अलिप्त राहु शकणारे,
शांत सयंमी व्यक्तिमत्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे निष्ठावान कार्यकर्ते,
माझे प्रेरणास्थान आधारस्तंभ आमच्या परीवाराची आन बान शान,
राजकारणात राहन सुद्धा परमार्थ यशस्वी पने सांभाळणारे.
कीर्तन असो भजन असो की राजकारण प्रत्येक भूमिका सार्थ पने निभावणारे
आमचे बाबा श्री …. यांचा आज वाढदिवस

 

Happy Birthday Wishes in Marathi
वाढदिवस मोठ्या भावाचा
वाढदिवस युवा नेतृत्वाचा
वाढदिवस दिलदार व्यक्तिमत्वाचा
वाढदिवस माझ्या गुरूंचा
वाढदिवस दिलखुलास व्यक्तिमत्वाचा
वाढदिवस माझ्या राजाचा
वाढदिवस थोर विचारवंताचा
वाढदिवस माझ्या लाडक्या दादाचा

 

birthday wishes for wife in marathi
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या अवघड वाटेवर तु दिलीस मला साथ कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तु माझ्या हातातला हात कधी चिडलो,कधी भांडलो,कधी झाले भरपुर वाद पण दुसर्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

birthday wishes in marathi
ज्ञान इतके मिळव की सागर अचंबीत व्हावा.
इतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तु चोहीकडे पसरवावा
या सादिच्छेसह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Happy birthday in marathi
संकल्प असावेत नवे तुमचे..
मिळाव्या त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न व्हावे पुर्ण तुमचे..
हयाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *