Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Happy MahaShivratri Status in Marathi

Happy MahaShivratri Whatsapp Status 2021 in Marathi : देशभर महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी महाशिवरात्री 11 फेब्रुवारी 2021 रोजी साजरी केली जाईल. या विशेष दिवशी सर्वांनीच भगवान शिवपूजनाची तयारी सुरू केली आहे. या दिवशी प्रत्येकजण पूर्ण भक्तीभावाने भगवान शिवची पूजा करतात आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतात.

Mahashivratri Status Marathi
ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !

 mahashivratri-whatsapp status in marathi

Mahashivratri Status Marathi
शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या 2021 शुभेच्छा

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Mahashivratri Status Marathi
दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… Happy Mahashivratri !

Happy Mahashivratri

Mahashivratri Status Marathi
हर हर महादेव, बोलतो आहे प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण, आनी मोली तुहळा सुख समृद्धी आनी धन. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Mahashivratri Quotes Marathi

Mahashivratri Whatsapp Status

Mahashivratri Status Marathi
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…हॅपी महाशिवरात्री 2021

Happy Mahashivratri Quotes

Mahashivratri Status Marathi
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

mahashivratri-status

Mahashivratri Whatsapp Status
अद्भूत आहे तुझी माया अमरनाथमध्ये केला वास नीळकंठाची तुझी छाया तूच आमच्या मनात वसलास हर हर महादेव

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Mahashivratri Whatsapp Status
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा

Mahashivratri Status Marathi
शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी महाशिवरात्री !

mahashivratri-status

Mahashivratri Whatsapp Status
भगवान शिव का आशीर्वाद आपके जीवन में सुख, शांति, अच्छा स्वास्थ्य, धन, समृद्धि और सद्भाव लाए। हैप्पी महा शिवरात्रि।

mahashivratri-marathi-status

Mahashivratri Status
यह महा शिवरात्रि, भगवान शिव आपके सभी दुखों को नष्ट कर सकते हैं और आपको खुशहाल और स्वस्थ जीवन जीने में मदद करने के लिए सभी परेशानियों को खत्म कर सकते हैं।ओम नमः शिवाय का मात्र उच्चारण पूरी श्रद्धा के साथ आपके भीतर ईश्वर की शक्ति का एहसास कराने के लिए पर्याप्त है। आपको एक महान शिवरात्रि की शुभकामनाएं।

mahashivratri status in marathi

हे पण वाचा 👉 50+ Personality Status In Marathi

Mahashivratri Status Marathi
भगवान शिव आपकी सभी प्रार्थनाओं का उत्तर दें और उनका आशीर्वाद हमेशा आपके साथ रहे। हैप्पी महा शिवरात्रि 2021 आपको!

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Happy MahaShivratri Whatsapp Images

Mahashivratri Status Marathi
शिवाचा महिमा आहे अपरंपार, भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार, त्याची कृपा आपल्यावर कायम राहो, आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो…महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Mahashivratri Whatsapp Status

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

Mahashivratri Whatsapp Status
यह महा शिवरात्रि, भगवान शिव आपके सभी दुखों को नष्ट कर सकते हैं और आपको खुशहाल और स्वस्थ जीवन जीने में मदद करने के लिए सभी परेशानियों को खत्म कर सकते हैं।ओम नमः शिवाय का मात्र उच्चारण पूरी श्रद्धा के साथ आपके भीतर ईश्वर की शक्ति का एहसास कराने के लिए पर्याप्त है। आपको एक महान शिवरात्रि की शुभकामनाएं।

Happy Mahashivratri Whatsapp Status 2021

हे पण वाचा 👉 500+ Royal Attitude Status In Marathi 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *