Heart Touching Love Quotes in Marathi: heart broken status, प्रेमामध्ये अपयशी ठरलात तर हे स्टेटस तुमच्यासाठी आहेत.
Heart Touching Status in Marathi
जिव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडताना काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते.
हसणारा चेहरा प्रत्येकाला दिसतो पण तुटलेलं हृदय कुणालाच दिसत नाही..! 😥

काळजावर दगड ठेऊन जर आठवणी विसरता आल्या असत्या,
तर कुणाच्या डोळ्यातुन कधीच अश्रू😭 ओघळले नसते..
जी मला पाहिजे आहे ती मला #ignore करण्यात व्यस्त आहे आणि ज्या मला नकोय त्या मला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत…!😥😑
Sad Status In Marathi
नाते जूळते सहजपणे, नाते तुटते सहजपणे, पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही😥 गळतात सहजपणे,मग आठवणी का जात नाहीत सहजपणे…!!
आयुष्यात फक्त एकदाच आलीस..
पण सगळी LIFE तुझ्या आठवणीत BUSY करुन गेलीस…
तुला पाहुन अनेकांच काळीज घायाळ होत असेल,
तू घायाळ होशील तेव्हा वार फक्त माझाच असेल…😍
आज तुला माझ्यासोबत बोलण्यासाठी वेळ नाही..
काय माहीत उद्या वेळ असेल पण बोलायला मी नसेन….!
ऐ पिल्लू खूप आठवण येते तुझी, फक्त आणि फक्त तुझ्यासोबत राहावसं वाटत..
Heart Touching Love Quotes in Marathi
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे..

आहेस तरी तू कोण? खूप आठवण येते तुझी तुझ्या आठवणीत दिवस. संपून जातो.
किती वेडं असतं ना हे मन हजार वेळा समजावलं की, त्या व्यक्तीची पुन्हा आठवण काढायची नाही.. पण काय करणार मनापासून प्रेम केलं होतं असं कसं विसरनार.😥😭
तुला बोलावेसे वाटलं तरच तू बोलणार..
आणि तुला बोलायचे नसेल तर तू avoid करणार..
प्रत्येक गोष्ट तू तुझ्याच मर्जीप्रमाणे करणार
पण मलाही एक मने आहे याचा विचार😕 तू कधी करणार..
गप्प राहून एकटा जीव रडून रडून तिला आठवतो…
प्रेम केलंय मित्रा काय लहान गुन्हा नाही केला तू !!😥
मान्य आहे तु माझ्या नशीबात नाहीयेस, पण आयुष्यभरा हदयात तर नक्किच राहशील.
तुझी आठवण तर आज ही खूप येते, पण तुला मला Reply द्याला वेळ नाही ना..
but l am really miss you..😌😥
तेरे लिए कभी इस दिल ने बुरा नहीं चाहा,
यह और बात है कि मुझे ये साबित करना नहीं आया ।।
कोणताही माणूस वाईट नसतो फक्त परिस्थिती त्याला वाईट मार्गावर घेऊन जाते..
तुझ्या विना या जीवनाला काही अर्थच नाही….😔
Hurt Touching Status in Marathi
मला ज्यांची गरज असते ना तेच कधी नसतात माझ्यासोबत.
साथ सोडणाऱ्यांना तर फक्त कारण हवं असत…
नात त्यांच्याशीच बनवा जे निभवण्याची शकत ठेवतात..
किती वर्ष एकमेकांसोबत RELATIONSHIP मध्ये आहात,
यापेक्षा किती मनापासुन एकमेकांवर प्रेम करता हे महत्वाचं आहे..
तु प्रेम कुणावरही कर, पण चर्चा तर आपल्याच लफडयाची होणार..!
वर्ष खूप बदलतील पण माझं प्रेम कधीच बदलणार नाही
Heart Touching Love Quotes in Marathi for Boyfriend
तुला माझ्या प्रेमाची जाणीव होई पर्यंत माझं आयुष्य संपून गेलेलं असेल..
तुला कस सांगा मी स्वतःवर पण कधी एवढ प्रेम केलं नाही तेवढं तुझ्यावर करतोय..
मन किती मोठ आहे हे महत्वाच नाही, मनात आपलेपणा किती आहे ते महत्वाच आहे…..
रडवणारे खूप भेटतील सावणारे कमीच असतात,
प्रेम करणारे खूप भेटतील निभावणारे थोडेच असतात..!!
ज्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो ना, त्याचं प्रेम लांब राहून पण पूर्ण होत.!!
[
su_quote]खुप राडावसं वाटत पण सावरतोय स्वत:ला फक्त एक सांगमाझ्याशिवाय राहु शकशील का?[/su_quote]
निघुन गेलीस तर जा मी जगतोय माझ्या पद्धतीने
आता नाही बोलणार कुणाशी जास्त कारण रोज बोलायची सवय लागली तर
समोरची व्यक्ती न बोलल्यानेजो त्रास होतो ना तो कुणीच समजू शकत नाही.
ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ असतो,
काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते.
Heart Touching Love Quotes in Marathi
फक्त इतकाच फरक की तुझ्या आणि माझ्या प्रेमात..
मी सर्वांना सोडून तुला महत्त्व दिलं आणित मला सोडून सर्वानां महत्व दिलं..
तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे
की तु आयुष्यातला एक क्षण गमावला,आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…
किती ही Hurt झाल तरी आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं थांबवू शकत नाही, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी खूप Special असते.
शेवटी मला काय मिळालं… फक्त आठवणी