100+ Love Shayari in Marathi,Marathi Shayari 2020

love shayari in marathi आम्ही घेऊन आलोत खास तुमच्यासाठी मराठी शायरी Love shayari Marathi.फुलांची अपेक्षा नव्हती मला, वाट्याला नेहमी फक्त काटेच मिळालेत…

 

Love Shayari In Marathi 

Marathi Shayari
बुडावे लागते पूर्ण प्रेमात, तसे खरे प्रेम मिळणार नाही….
अमर्याद आहे प्रेमाची भाषा साध्या रितीने कळणार नाही!!

 

love shayari in marathi

 

Marathi Shayari
प्रश्न जर आठवणींचा असेल ना तर, आठवण त्याच व्यक्तींची येते जे मनात
स्थान निर्माण करतात, त्यांची नाही जे मनातुन उतरलेले असतात…
Marathi Love Shayari
तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

 

Marathi Shayari
काय होईल आणि कसं होईल याची चिंता नाही करायची….
काय करता येईल आणि कसं करता येईल याचा प्रयत्न करावा…

 

Marathi Shayari
आयुष्यातला प्रत्येक क्षण आयुष्य बदलत असतो…
आणि आपण क्षणांत जगणं सोडून उगाच आठवणीत जगत असतो…

 

Marathi Shayari
जिथे आपण शब्दशः अर्थ घेतो तियेच आपण फसतो..
फसतो आपण काल्पनिक अपेक्षांच्या जाळ्यात…
Marathi Shayari
प्रेयसी लोकल सारखी असावी
नेहमी लेट येणारी
पण तिच्याशिवाय option नसणारी…

 

Marathi Shayari
मोहब्बत का हादसा, मेरे साथ भी हुआ था..
जो धोखा सबके साथ होता है, एक मेरे साथ भी हुआ था…

 

Marathi Shayari
वो भुल गयी है मुझको, मै हमेशा उसको याद करता हुँ…
कही उसको हिचकी ना लगे, इसी बात से मै डरता हुँ…

 

marathi shayari love

 

Marathi Shayari
आठवतो मी तुला नेहमी साठवून ठेवतो ह्रदयात वेड्या जिवाला वेड तुझे तू येतेस रोज स्वप्नात!!

 

Marathi Love Shayari for girlfriend

 

Marathi Shayari
यादें वो नहीं जो आखों मे आँसु लाये… यादे वो होती है जो चेहरे पर मुस्कान लाये…
Marathi Shayari
“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय 💘 तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय 💔 तोडू नकोस…..”

 

Marathi Shayari
प्यार एक साजिश है, जिसमें दिलके साथ धोखा किया जाता है…
ये एक ऐसा खेल है जिसमें सच्चे इंसान को ही हराया जाता है…

 

Marathi Shayari
प्यार करना पर प्यार में किसीका जीना दुशवार ना करना…
दिल लगाना लेकीन कभी किसीका दिल ना तोडना…

 

Marathi Shayari
फुलांची अपेक्षा नव्हती मला, वाट्याला नेहमी फक्त काटेच मिळालेत…
ज्यांनाही आपलं मानले मी, ती माणसे फक्त खोटेच मिळालेत…

 

Marathi Shayari
हमने जा से भी ज्यादा तुझे चाहा था.. तु यु जानलेवा बनेगी पता न था…

 

Marathi Shayari
ये शराब हमें अकेला नही छोडती जनाब…
काश हमने बेवफा से नही, शराब से मोहब्बत की होती…

 

100+ Love Shayari in Marathi,Marathi Shayari 2020

 

 

Marathi Shayari
किती नशिबवान आहेस तू नेहमी तिला हसताना पहातो…
पुढल्या जन्मी मी ही देवा तिचा आरसाच बनून रहातो!!

 

Marathi Shayari
प्रश्न माझा नाही, तुझ्या आयुष्यभर आनंदी राहण्याचा आहे…
मला नाही माहीत की तु माझ्याबरोबर आनंदी राहशील की नाही…
पण मी तुला आयुष्यभर आनंदी ठेवेल…

 

Marathi Shayari
तो प्रेमात जीवही धायला तयार होता….
पण तिला जीव नको, त्या जीवाचा खेळ हवा होता…

 

Marathi Shayari
माझ्या नावापुढे जरीही तुझं नाव नाही जुळलं, तरी मी तुझं नाव खराब होऊ देणार नाही…
तु माझं प्रेम आहेस, जे आयुष्यात नाही आले, तरी मी ते बदनाम होऊ देणार नाही…

 

Marathi Shayari
राज़दार जितने कम बनाओगे उतनेही कम धोके खाओगे,
क्योंकी तुम्हाटी कमज़ोटी ही तुम्हारे दुश्मन की ताकत है।

 

Marathi Shayari
एकमेकांच्या चूका विसरून एकमेकांना साथ देणं यालाच
❤ “खरं प्रेम” ❤ म्हणतात

 

Marathi Shayari
मीही मान्य केलं आहे प्रेम माझं तु ते नाकारलं आहेस,
क्षणिक त्या अत्तरांच्या सुहासासाठी बागेतील ती फुलं तोडीली आहेस..

 

Marathi Shayari
किती अबोला हा प्रेमाचा असावा, एक दिवस भेटलो नाही म्हणून दोन दिवस रुसुन बसावा..

 

marathi shayari love

 

Marathi Shayari
भांडण करुन सुद्धा आम्ही एकाच कॉटवर असतो,
कोण आधी सुरु करेल ह्याची वाट बघत बसतो!!

 

Marathi Shayari
अगर वक्त मिले तो बता देना उसका हाल क्या हुवा था।
हँसी लेकर बहारोंमें घूमता पर दिल में तूफ़ानसा उठा था।

 

Marathi Shayari
अशी वेळ जाणारच होती पहाटे प्राजक्ताची फुलं वेचता वेचता दुपार तर होणारच होती..

 

Marathi Shayari
तभी सोचु पराया था तु, क्यु कुछ देर केलिऐ अपना हुवा था।
नींद से जागे तो समझा, वो तो रात का टूटा हुआ सपना था।

 

Marathi Shayari Love

 

Marathi Shayari
यार..!! आज रात्र फितुर झाली
चंद्रा सोबत चांदणी दाखवणार होती,
आणि कोरडे आकाश पाहताच पहाढ झाली..

 

Marathi Shayari
अब जगहा नही हैं और पेहरा भी सख्त लगेगा
वो पत्थर बन चुका है, फिरसे दिल बनने में वक्त लगेगा..!

 

Marathi Shayari
बरसों बीत जाएंगे तेरी कहानी, कहानी रेह जायेगी…
अनकही सी, अनसुनी सी, दिलमें दबी सी दस्ता बन जायेगी।

 

Love Shayari in Marathi
कोठेतरी ऐकलं होतं, काही अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन जातात.
की आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात.. तुझ्या जाण्याने अनुभवलं मी..

 

Marathi Shayari
कुछ ख्वाईशोंको मार दो, जिंदगी खुद ही आसान हो जाऐगी।

 

Marathi Shayari
जखम खरीद लिया हुँ बाजार-ऐ-दर्द से, ओर दिल जिद कर रहा था मुझे मुहब्बत चाहिए…

 

Love Shayari in Marathi
इतनी जगह तो बना ही ली होंगी मैंने तेरे दिल में,
की कल अगर मर भी जाऊँ तो याद तो करोगी।

 

love shayari marathi

 

Marathi Shayari
माझ्यावर धो-धो बरसलास तसा तिच्यावर आज बरसशिल का
ती रुसली आहे जाम माझ्यावर तिला माझा सॉरी पोहचवशिल का?

 

Marathi Shayari
आपल्या जवळच्या व्यक्तीची बोलण्याची पद्धत जेव्हाअचानक बदलते,
तेव्हा समजून जा तुमची जागा आता कोणी दुसन्यांनी घेतली..

 

Marathi Shayari
सारे गुनाहोंका इल्ज़ाम मेरे सर आया, में बुरा भी इतना नही, जितना तूने बताया…

 

Marathi Shayari
फ़िकर हमारी वो भी उन्हें, दिल-ए-नादान तू होश में तो हैं।

 

Marathi Shayari on Life

 

Marathi Shayari
मुहब्बत… सबर के अलावा कुछ नहीं, मैंने हर आशिक को इंतजार करते देखा हैं।

 

love shayari in marathi
कभी मेरी खामोशियोंको गौर से सुनना,
क्या पता यह वो कह दे जिन्हें में लफ़्ज़ों में बयान ना कर सकु..

 

Marathi Shayari
किती दिवस झाले तु असच वागणार आहेस, एकदा येऊन सांग तरी तु माझ्याविना जगणार आहेस..

 

Marathi Shayari
तुझ्या सोबत बोलण्याचे 100 प्रयत्न माझे असतील तर,
माझ्या सोबत बोलण्याचा एक तटी प्रयत्न तुझा असावा हीच एक माफक इच्छा..

 

Marathi Shayari
ब्लॉक करुन नातं संपवणारे खूप पाहिले आहेत मी,
कधी समंजसपणा दाखवून नात्यातला गुंता सोडवणारे हवेत..

 

Marathi Shayari
एक गोष्ट अजूनही मला समजली नाही,
त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने..?

love shayari in marathi

 

Marathi Shayari
तू कितीही त्रास दिलास, काहीही बोललीस,
तरीही माझं बस तुझ्यावरच प्रेम आहे आणि तेही खूप आहे

 

100+ Love Shayari in Marathi,Marathi Shayari 2020

 

Marathi Shayari
माहित आहे सगळ्यात भारी काय असतं बस तू दिसावं मनात येणं आणि लगेचंच तू दिसणं

 

Marathi Shayari
कपडे आणि चेहरे बहुतेक वेळा खोट बोलतात माणसाचं खरेपण तर वेळ दाखवते.

 

Marathi Shayari
वेळ कितीही बदलु दे पण तुझ्यासाठी माझं प्रेम कधीच नाही बदलणार….

 

Marathi Shayari
तू Royalआहेस म्हणून नाही तरतू Loyal आहेस म्हणून तुझ्यावर प्रेम करतो मी

 

Marathi Shayari
यार sorry ना ग का असं करतेस नाही करमत मला तुझ्याशिवाय

 

Marathi Shayari
Best Feelings Ever ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताय त्यानेही तुमच्यावर तेवढंच प्रेम करणं

Love Status Marathi 

Marathi Shayari
खूप काळजी घेईल तुझी फक्त माझी साथ आयुष्याच्या शेवटपर्यंत de

 

love shayari in marathi
Relationship म्हणजे फक्त kiss, hug या romance करणं नसतं,
तर खरं म्हणजे ते असतं एकमेकांवर trust ठेवणं आणि एकमेकांची care करणं.

 

Marathi Shayari
तू सोबत असल्यावर,जेवढं happy असतो,
तेवढी happiness बाकी कोनासोबत असल्यावर नसते

Marathi Love Shayari

marathi shayari

 

Marathi Shayari
जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करा कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो साथ देईल याची शक्यता कमीच असते….

 

Marathi Shayari
आयुष्यात फक्त एकदाच आलीस… पण सगळीLife तुझ्या आठवणीत Busy करून गेलीस…

 

Love Shayari in Marathi
तुमने तो रो कर अपना दर्द बया किया है, कभी हमारे बारेमें सोचा हैं,
हमे तो सिर्फ लिखना आता है।

 

Marathi Shayari
तुही तिथेच आहे, मीही तिथेच आहे.
कळते तुलाही आहे, कळते मलाही आहे,
मनात तुझ्याही आहे, मनात माझ्याही आहे, ..
पण मनातलं ओठांवर यायला ओळख
मात्र पूर्वीसारखी टाहिली नाही..

 

love shayari in marathi

 

Marathi Shayari
तु आणि मी दोघेही एकच फरक फक्त एवढाच की तुला तोडायचं होतं आणि मला जपायचं होतं…

 

love shayari in marathi
हमें भी लिखनी थी कुछ बातें खुद के लिए. बस सोचते सोचते शाम ढल गई…
कलम हाथ में थी और रात गुजर गई..

 

Marathi Shayari
तुला पहिल्या नजरेत बघितल्यापासूनच तुझ्यावर खूप प्रेम झालंय

 

Marathi Shayari
उठला तो सकाळी त्याने मनाला त्याच्या उठवलं गेली ती जाऊ दे आता तिच्या मैत्रीणीलाच पटवलं!!

 

Love Shayari in Marathi
No डिक!! पोरीने सोडलं म्हणून त्याने काल नशा केली संपले म्हणे जीवन स्वतःची वाईट दशा केली!!

 

Sad Shayari marathi

100+ Love Shayari in Marathi,Marathi Shayari 2020

 

Marathi Shayari
स्वार्थापायी जुळलो आम्ही
प्रेम ही एक स्वार्थ आहे
स्वार्थाविना प्रेम करा
त्यातच खरा अर्थ आहे!!

 

Marathi Shayari
नात्यांमधील प्रेम कमी झालयं,
नी दुरावा वाटलाय…
विश्वास कमी झालाय,
नी अविश्वास वाटलाय…

 

Marathi Shayari
कुछ तो लोग कहेंगे,
लोगों का काम है कहना…
जमाने चाहे कुछ भी कहें,
मै तुम्हारा और तुम मेरे रहना…

 

love shayari in marathi
विश्वासघात एकच करतो, विश्वास अनेकांवरुन उडतो..
मीच का सगळ्यांवर विश्वास करतो, हाच प्रश्न मला नेहमी पडतो…

 

Marathi Shayari
आयुष्य अगदी जगावसं वाटतं, जेव्हा आपलं असं कुणीतरी
हमी देतं की काळजी करु नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत.

 

Marathi Shayari
तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओंगे…
आज मेरे हो, कल किसी और के हो जाओंगे…

 

love shayari in marathi

 

Love Shayari in Marathi
तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओंगे…
आज मेरे हो, कल किसी और के हो जाओंगे…

 

Marathi Shayari
हर किसीको मैने सचसे भागते हुये देखा है.
झुठे इन्सानो को मैने रंग बदलते हुये देखा है.

 

Love Shayari in Marathi
जेव्हा ते नातचं राहील नाही तेव्हा त्यावर हक्क कसला.
कल्पना आणि विचारांच्या आधारावर असं अजुन किती सतवावं स्वताला.
Marathi Sad Shayari
तुटलेल्या काचा कितीही ही चिटकवण्याचा
प्रयत्न केला तरीही त्यात तडा राहतोच,
तशीच नाती असतात, एकदा तुटली की
पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो
म्हणून जोडलेली नाती आणि
ठेवलेला विश्वास नेहमी जपवा
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोड
करताना जखमा होताच.. 💔

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *