Love Status Marathi

Love status Marathi : सामायिक(Shared) केली आहे.प्रत्येकजण इंटरनेट आणि स्मार्टफोन वापरतो,प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Whatsapp install केलेला असतो.स्मार्टफोनसाठी Whatsapp हे इन्स्टंट मेसेजिंग अँप आहे.असे लक्षावधी लोक आहेत जे Whatsapp वापरतात आणि त्यांना Love Status हवा आहे.

आता प्रत्येकाला तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट Love Status हवी आहेत . म्हणूनच मी मराठीमध्ये Whatsapp status वरील हे प्रेम संग्रह प्रकाशित करीत आहे . Love Status एखाद्याच्याबद्दलच्या आमच्या भावनांचे प्रतिबिंब म्हणून परिभाषित केली जाते.आपल्या Whatsapp आणि Facebook वर जबरदस्त स्टेटस ठेवा .तर मित्रांनो माझ्याकडे Love status Marathi (Prem Images In Marathi ) भाषेचा नवीन, नवीनतम आणि हृदयस्पर्शी संग्रह प्रचंड आहे. 

2nd and 3rd page Most Awesome Love Status 

Love status Marathi

Love Status Marathi
जेंव्हा जेंव्हा तिला साडीत पाहतो तेंव्हा तेंव्हा माझे होश उडतात.खरंच खूप जाम भारी दिसते.

Love Status In Marathi

 

Marathi Love Status
मला आवडलेली सर्वांत सुंदर परी🧚‍♀️ , म्हणजे तु…
जगात भारी नाही, पण माझं जग 😍 भारी करणारी आहेस तु…

 

Marathi Love Status
प्रेम ❤ म्हणजे जे Limit मध्ये राहून Unlimited केल जाते….

 

Marathi Love Status
कितीही Option असुदे Life मध्ये पण आपली Choice फक्त 👉 तूच असणार…

 

Marathi Love Status
या छोट्याशा Life मध्ये, या छोट्याशा Heart❤ वर,
प्रेम करणारी कोणतरी छोटीशी Queen 👸पाहिजे…

 

Marathi Love Status
जास्त सुंदर नसली तरी चालेल, but माझ्यावर मनापासून प्रेम करणारी असावी…

 

Marathi Love Status
जगातील सगळ्यात बेस्ट Music – म्हणजे कुणाचं तरी हृदय ❤ आपल्यासाठी धडधडणे.

 

Love Status Marathi
तुला बघितल्यशिवाय राहू शकत नाही कारण हृदयात माझ्या Love Load आहे,आणि मला फक्त तुझीच ओढ आहे

Love Status in Marathi

 
Marathi Love Status
प्रेम म्हणाले? समजली तर भावना.. केली तर मस्करी.. मांडला तर खेळ… ठेवला तर विश्वास.. घेतला तर श्वास… रचला तर संसार.. आणि निभावलं तर जीवन….
 
 
Marathi Love Status
खूप sweet वाटतं,😊 जेव्हा एखादा माणूस आपल्यावर जीवापाड प्रेम करत ते पण आपल्या नकळत..
 
Marathi Love Status
गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी 😊 मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच फक्त लाजरी परी मिळावी…. ।
 
Marathi Love Status
प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं,
दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं,
छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं,
कारण? प्रेमजीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असत.
😘…Love you….😘
 
 
Marathi Love Status
TIME देनारी नसेल तरी चालेल… पण
दिलेल्या थोड्या Time मध्ये खुप सार्या आठवणी देणारी, Girlfriend असावी.
 
 
Love Status Marathi
तुझ्या मनातलं आज ना उद्या सांगशील थोडंस उशिरा का होईना तू माझ्यावरचा प्रेम करशील.
 
Love Statys in Marathi

 

Marathi Love Status
तो चंद्र बघ किती मिलता जुळता आहे, अगदी दोघांसारखा तुझ्या सारखा सुंदर आणि माझ्यासारखा एकटा…

 

Marathi Love Status
फार की काही नको मला तुझ्याकडुन, फक्त जवळ येऊन माझे दोन्ही गाल ओढत बोल…
अरे वेड्या मी फक्त तुझीचं आहे…

 

Marathi Love Status
घसरशील… पावसाच्या थेंबासारखी तु ही आणि माझ्यासोबत
भिजण्यासाठी एकदातरी छत्री, मुद्दाम घरी विसरशील….

 

Marathi Love Status
तो चंद्र बघ किती मिलता जुळता आहे, अगदी दोघांसारखा तुझ्या सारखा सुंदर आणि माझ्यासारखा एकटा…

 

Love Status Marathi
या जगात तुज्यासारखी कोणीतरी असेलच पण मला तर तूच हवी आहेस.


love status in marathi

 

 
Marathi Love Status
खुप Lucky आहे मी. कारण, माझ्या Life मध्ये 👉 तु आहेस…
 
Marathi Love Status
ती पण ना शिंपल्याच्या आतल्या मोती सारखी आहे, कधी भेटेल ते सांगता येत नाही… –
 

Love Quotes in Marathi 

 
Marathi Love Status
हृदयाचे जग. पुर्ण भरून गेल होत… जेव्हा रात्रि तू दिसली होतीस…
 
Marathi Love Status
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,
कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…
 
 
Love Status Marathi
आयुष्यात लव्ह नावाचा टाइमपास असायला हवा पण ? टाइमपाससाठी नाही तर आयुष्यभर सोबत राहायला हवा .
 
Love Status Marathi
 
 
Marathi Love Status
विरोधकावर मनापासुन प्रेम करा कारण तेच तुमचे सर्वात मोठे चाहते असतात….
 
Marathi Love Status
या जगात अजुन कोणितरी तुझ्यासारखी असेलच…पण
मला तर फक्त तु आवडतेस,. तुझ्यासारखी नाही…
 
Marathi Love Status
मला love is_life नको love_is बायको 😍 हवी… होशील_ना तू…
 
Marathi Love Status
एक बोलू का ग मस्करीत… पण तू मात्र Seriously घ्यायचं हा 😘 I Love u 😘
 
Love Status Marathi
तुझ्या घराकडे आल्याशिवाय राहवत नाही तू नाही बोललीस तरी चालेल पण एकदा का होईना तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही
 
Love status In Marathi
 
Marathi Love Status
माझी आणि तिची ,आवड एकसारखीच आहे… तिला मी ☺आवडती आणि मला ☺ती आवडते…
 
Marathi Love Status
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात… आज अचानक धडधड झाली….
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी 😥आठवण आली…
 

Marathi Love Status For Girlfriend 

 
Marathi Love Status
नात ते नाही ज्यात Attitude आणि Ego असतो,नात ते असत
ज्यात एक रुसण्यात Expert असतो आणि दुसरा 3 मनवण्यात Perfect असतो.
 
Marathi Love Status
मी तो मुलगा नाही ज्याला दरवेळी वेगवेगळ्या मुली आवडतात,
मी तर तो आहे, ज्याला प्रत्येकवेळी तुच आवडतेस…
 
 
Love Status Marathi
फसवून प्रेम कर पण ,प्रेम करून फसवू नकोस , हृदय तोडून प्रेम कर पण प्रेम करून हृदय थोडु नकोस.
 
Love Status Marathi
 
 
Marathi Love Status
मी तीला सहज म्हटल हे आभाळ ☁ बघ किती मोठ आहे ना.
तिने लगेच मिठीत घेउन बोलली ❤ यापेक्षा मोठ नक्कीच नसेल.
 
Marathi Love Status
रोज पोरी वळून बघतात आपल्याला जाताना रस्त्यानी पण.
जि प्रपोज करणार तिच आपली खरी मस्तानी..😍
 
Marathi Love Status
ना Heroine वाली ना Style वाली माझ्या आईला सुन आणि माझ्या बहिनीला वहिनी पाहिजे,
ती फक्त Cute smile वाली 😊
 
Marathi Love Status
ती वेडी विचारते. खुप आवडते का रे मी तुला… आता तीला कस सांगु.🤔
तूच पाहिजे आयुष्याच्या जोडीला…😍
 
Marathi Love Status
एक गुलाब म्हणतो। love You
एक स्माईल म्हणते। like You
एक रिंग – म्हणते I marry-You
पण माझं एक छोटस Status म्हणतं.
खडूस i Really_miss_You
 
Love Status Marathi
या वेड्या मनालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची कहाणी पिल्लू मला जगण्यासाठी श्वासाची नाही तर तुझी गरज आहे ग
 
love marathi status
 
 
Marathi Love Status
देवा,सगळ्यांच्या setting लावतोस..जरा या वेड्या भक्तावर नजर असु दे…
अजुन single आहे राव…
 
Marathi Love Status
फक्त.L LOVE YOU बोलनारी नको, लग्न करशील का माझ्याशी? अस विचारणारी हवीय….
 
Marathi Love Status
प्रेम सर्वांवर करा,पण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा….
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल..
 
Marathi Love Status
तुझं ते रुप खरचं माझ्या डोळ्यांना 😵 आंधळ करून जात असतं…
तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस याची जाणीव करून देतं असतं…
 

Heart Touching Love Quotes in Marathi

 
Marathi Love Status
जीवनाच्या वाटेवर चालताना । मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन..
 
Love Status Marathi
तिच्या वर कविता करायला निघालो होतो जमलंच नाही तिचं सौदंर्यच इतकं आहे कि माज्याकडे शब्दचं नाहीत .
 
status marathi love
 
 
 
Marathi Love Status
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील, तुला माझी आठवण येईल…
तुझ्याही डोळ्याना तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणां ची आठवण होईल…
 
Marathi Love Status
टेऊन घे मला तुझ्याजवळ, कोणी विचारलं तर सांग Lifeline💖 आहे माझी आयुष्यभराची…
 
Marathi Love Status
I Promise You Jaan तुला कधीच सोडून जाणार नाही…
 
Love Status Marathi
येवडा त्रास देऊनही तू मला तेवढीच आवडतेस जेवढी तुला १स्ट टाइम पाहिलं होत तेंव्हा आवडली होतीस.
 
love status marathi

 

Love Marathi status

Marathi Love Status
I Love You बोलल्याने प्रेम नसत होत, त्यासाठी Time द्यावा लागतो आपल्या Partner ला…

 

Marathi Love Status
Life मध्ये त्या व्यक्तीला कधीच घामावू नका, जो तुमच्यावर रागवतोही आणि तुम्हाला मनवतोही…

 

Marathi Love Status
माझ्यावर नाराज रहा, भांडण कर पण माझ्यापासून दूर मला सोडून नको जाऊ..

 

Marathi Love Status
आपली मैत्री एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही. आणि सोडूही शकत नाही, कारण, तोडले तर सुकून जाईल, आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

 

Love Status Marathi
तिला वाटत मी तिच्या पासून दुरावलोय अगं स्वप्नंपरी कधी माझ्या दिलावरती हात ठेवून बघ तुज्यासाठीच धड घडतंय

marathi love status

 

Marathi Love Status
आज दूर आहोत, पण एक दिवस नक्कीच आयुष्यभरासाठी सोबत असणार आपण..

 

Marathi Love Status
काही पण म्हणा… आपल्या आयुष्यात एक तरी असा मुलगा येतो जो आपल्याला वेड लावुन जातो.. आपला होत नाही पण आपण त्याचे नेहमी होऊन जातो..

 

Marathi Love Status
विषयच नाही ना, तिला विसरायचा. स । कारण, लयच आवडते ती, आपल्या या खुळ्या मनाला…

 

Love Status Marathi
उद्या तुझ्यासाठी माझ्यासारखं स्टेटस बनवणारं कोणीही नसणार आणि तेंव्हा मात्र तुझ्या ओठांवर माझंच नाव असणार

 

marathi love status

 

 

Marathi Love Status
चुक झाली तर माफ । करा… पण ते प्रेम कमी करू नका…. कारण चुक ही आयुष्याच एक पान आहे पण नाती आयुष्याच पुस्तक आहे.

 

Marathi Love Status
नशिबातल । प्रेम आणि गरीबांची मै त्री कधीच फसवत नाही…

 

Marathi Love Status
एक ना एक दिवस तू परत येशील, मी तुझीच आहे अस तु हृदयापासुन बोलशील.

 

Love Status Marathi
माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरवात तूच केलीस तर शेवट पण तूच करावा..

love whatsapp status marathi

 

Marathi Love Status
आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही… म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्या की त्याने चेहऱ्यावर हसू उमटेल…

 

Marathi Love Status
कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत….तर… कुणाच्या ली तरी मनात आपली जागा पर निर्माण करणे म्हणजेच तर खरं प्रेम…

 

Marathi Love Status
बोलणं जरी कमी झाली तरी प्रेम मात्र तसच आहे. म्हणून जपत जा स्वतःला कारण जीव माझा फक्त तुझ्यात आहे…

 

Love Status Marathi
ये कलरफुल माझ्या मनातलं थोडंस समजून घे ना आणि तुझ्या हृदयात मला एन्ट्री दे ना

marathi love status

 

Love Status Marathi
मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील, पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील

 

marathi love status

 

Marathi Love Status
खूप काही नको फक्त एक छानस हसू असु दे तूझ्या चेहर्यावर…

 

Marathi Love Status
एवढं प्रेम करतो, तुझ्यावर जेवढं… Nobita Sizuka वर पण करत नसेल…

 

Marathi Love Status
तुझ्यावर रुसणं तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मन, दुसऱ्या कुणात रमलेच नाही…’

 

Love Status Marathi
विषयच नाही ना तिला विसरायचा कारण लईच आवडते ती आपल्या या खुळ्या मनाला.
Vishay Cha Nahi Na Tila Visraycha, Karan Laich Aavdte Ti Aaplya Ya Khulya Manala

love status marathi

 

Marathi Love Status
आयुष्यात अशी माणसं पण असतात जी फक्त आपल्यासाठी बनलेली २ असतात.. पण आपली होऊ शकत नाहीत..

 

Marathi Love Status
मला जर काही झालं तर या जगात रडणार कोणी नाहीx पण तुला जर काही झालं तर ही आख्खी दुनिया रडवेल मी तुझ्यासाठी…..

 

Marathi Love Status
तूझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे. तु आहेस हृदयात- म्हणूनच चालू हा श्वास आहे…

 

Marathi Love Status
तुला पाहून आकाशातले तारे आपण माझ्याकडे रागाने बघतात… आणि विचारतात, ए आमचातला एक तारा तुझ्याकडे कसा

 


Love Status Marathi
माझ्या प्रेमाची Renge तुला सगळीकडे मिळेल फक्त तू network मध्ये रहा
Mazya Premachi Renge Tula Sagalikade Milel Fkt Tu Network Madhe Raha

love status marathi

 

 

Marathi Love Status
तिच्या आणि माझ्या नात्याची । सुरुवात ” खुप सुंदर झाली… माझी सुरुवात तिच्या हृद्यापासून आणि तिची माझ्या नजरे पासून…

 

Love Status Marathi
मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू जगांत भारी नाही पण माझं जग भारी करणारी आहेस तू.❤
Mala Aavdleli Sarvat Sunder Pari Mhnje Tu Jagat Bhari Nahi Pn Mazh Jag Bhari Karanari Aahes Tu.❤

status love marathi

 

Marathi Love Status
का कळत नाहीये पण आज तुझी खूप आठवण येतेय, तुझ्या मिठीत निवांत राहावं अशी दाट इच्छा होतेय…।

 

Marathi Love Status
एक स्वप्न आहे माझं, तुझ्यासोबत आयुष्य जगण्याच. स्वप्नांच एक घरटं बांधून, तु अन् मी सोबत राहण्याच….

 


Love Status Marathi
देवा आता तूच तिची काळजी घे मी घेतली असती पण नको ती खूपच भाव खाते नकटी..
Deva Ata Tuch Tichi Kalaji Ghe Mi Ghetli Asti Pn Nko Ti Khupch Bhav Khate Nakti

 

love status marathi

 

Marathi Love Status
आमच्या मध्ये लाख गोष्टी वाईट असल्या तरी एक गोष्ट खूप भारी आहे.. ती म्हणजे आम्ही सगळ्या मित्रांवर मनापासून जीव लावतो…

 

Marathi Love Status
ATTITUDE दाखवलं तर कोणी विचारणार नाही. 1 एक SMILE देऊन बघा आयुष्य भर तुम्हाला कोणीही विसरणार नाही.

 

Love Status in Marathi
सॉरी मुलींनो माझी गर्लफ्रेंड खूप Strict😉 आहे.
Sorry Mulino Majhi Girlfriend Khup Strict aahe.

 

love status marathi

 

 

Status Marathi love

 

Love Status Marathi
तुझ्या तीन गोष्टी माझ्यावर वार करतात केस ,डोळे👀 आणि स्माईल😊 विषय संपला.
Tuzya Tin Goshti Majyavar Var Kartat Kes,Dole Ani Smile Vishay Sampla

 

love status marathi

 

Romantic Love Status in Marathi

Love Status Marathi
पिल्लू तुझा मेसेज जरी आला तर उन्हात पाऊस पडल्यासारखं वाटत..😍
pillu tuzha message jari aala tr unhat pavus padlyasarkh vatat

love status marathi

 

Love Status in Marathi
माहित नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल मला तर फक्त तुझी स्माईल 😊 आवडली होती..
Mahit Navta Tuzyavar Prem Hoil Mala Tr Fkt Tujhi Smile Aavdli Hoti…

love status marathi

 

Love Status Marathi
तूच माझी candy तूच माझी crush तुझा dp पाहून होतो मी blush🥰.
Tuch Mazi Candy Tuch Mazi Crush Tuza Dp Pahun Hoto Mi Blush…🥰

love status marathi

 

                         Cute Love Status 

Love Status Marathi
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण काय करू यार खूप गोड दिसते ती यार…
Mala Premat Padaych Nvt Pn Kay Karu Yaar, Khup God Diste Ti Yarr…

love status Marathi

 

Love Status Marathi
माहित नाही यार लोक propose कसा करतात मला तर पाणीपुरी खाल्यास सुकी पुरी मागायला हि लाज वाटते.
Mahit Nahi Yaar Lo Propose Kasa Kartat Mala Tr Panipuri Khalyas Suki Puri Magayla Hi Laaj Vatte

 

love marathi sms

 

Love Status Marathi
ती थोडी वेडीच आहे कळत असून देखील थोडीशी पागल आहे, कशी का असेना ती शेवटी माझीच आहे☺
Ti Thodi Vedich Aahe Kalat Asun Dekhil Thodishi Pagal Aahe Kashi Ka Asena Ti Shevti Majhich Aahe

 

love status marathi

 

Love Status Marathi
ना Gulab, ना Teddy, ना Chocolate, येडे थोडं Late … पण घेऊन येईल वरात तुझ्याच दारात थेट.
Na Gulab Na Teddy Na Chochlate Yede Thod Late Pn Ghevun Yeil Varat Tujyach Darat Thet.

love status marathi

 

Love Status Marathi
बोलणं जरी कमी झालं असलं तरी प्रेम मात्र तसंच आहे म्हणून जपत जा स्वतःला कारण जीव माझा फक्त तुझ्यात आहे.
boaln jari kami zhal asal tri prem matr tasach aahe mhnun japat ja swatala karan jiv maza fkt tuzyat aahe

love status marathi

romantic love status

Love Status Marathi
कोणीतरी अशी असावी जी मिठीत घेऊन म्हणेल रडू नकोस उद्या नक्की kiss देते .
Konitri Ashi Asavi Ji Mithit Ghevun Mhnel Radu Nkos Udya Nkki Kiss Dete.

 

love status marathi

funny love status 

Love Status Marathi
Ti Mala Sodun Gelyavr Mi Marnarcha Hoto Mg Aathval Ki Tichya Metrinicha Pn Number Aahe Mazyakade Mg Jivat Jiv Aala.
ती मला सोडून गेल्यावर मी मरणारच होतो मग आठवलं कि तिच्या मैत्रिणीचा पण नंबर आहे, माझ्याकडे मग जीवात जीव आला.

Love status Marathi

 

Love Status Marathi
Mi Tuzyasathi Shahajansarkha Tajmahal Banvu Shkto,Pn Tula Mumtaj Sarkh Marav Lagal
मी तुझ्यासाठी शाहाजांसारखा ताजमहाल बनवू शकतो ,पण तुला मुमताज सारखं मरावं लागलं.

romantic love status marathi

 

Love Status Marathi
Patvayla Tr 56 Patvalya Astya Pn Tu Ekach Manat Aahes..
पटवायला तर 56 पटवल्या असत्या पण तू एकच मनात आहेस ..

love status Marathi

 

funny Love Status 

Love Status Marathi
Dear Ex Jitak Tuj Vay Nasal Na Tithke Maze Breakup Zhalet
Dear Ex जितकं तुझं वय नसलं ना तितके माझे ब्रेकअप झालेत

Love Status Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *