Motivational Quotes in Marathi for Success

inspirational thoughts in marathi आणि आमचे मराठी स्टेटस संग्रहामध्ये Motivational quotes in marathi for success

आणि Motivational quotes in Marathi For Whatsapp And Facebook हे आहेत.

आता Statuslover.in वर मराठी मध्ये Love Status ,marathi inspirational quotes on life challenges,famous marathi quotes on life,Motivational quotes आणि असे बरेच काही Marathi status तुम्ही आमच्या वेबसाईट वर पाहू शकता.

Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes Marathi
मी नशिबावर नाही मेहनतीवर विश्वास करतो.

motivational quotes marathi for life

 

Motivational Quotes Marathi
जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर नाही सोडायचा.
Motivational Quotes Marathi
नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.
Motivational Quotes Marathi
ध्येय असे ठेवा जे पूर्ण करायला मेहनत घ्यावी लागेल.
Motivational Quotes Marathi
अर्ध्यातच हार मानणारे कधी यशाचं शिखर पार करू शकत नाही.
Motivational Quotes Marathi
जिंकणे अवघड असतं आणि अवघड गोष्टी करण्याच मला जास्त आवडतं.
Motivational Quotes Marathi
जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक मजबूत असतात.
Motivational Quotes Marathi
आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाही.
Motivational Quotes Marathi
आता स्वतःची आहे आणि स्वतःलाच दरवेळी हरवायचे.
Motivational Quotes Marathi
सर्वात जास्त अवघड काम म्हणजे यशाचा अचूक मार्ग शोधणे.
Motivational Quotes Marathi
विश्वास ठेवत जा स्वतःवर कारण खूप वेळा आपण बरोबर आणि बाकीचे चुकीचे असतात.

motivational status marathi

inspirational thoughts in marathi

Motivational Quotes Marathi
सगळेच नशिबावर सोडत जाऊ नका काही गोष्टी मेहनतीने पण मिळवायला शिका.
Motivational Quotes Marathi
गंभीर परिस्थिती खंबीर राहणारे काहीतरी मोठे करतात.
Motivational Quotes Marathi
हसणारे खूप असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिका.
Motivational Quotes Marathi
कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही.
Motivational Quotes Marathi
स्वप्न नेहमीच आभाळाएवढी असली पाहिजे.
Motivational Quotes Marathi
लोकांची विचार करण्याची क्षमता इथे संपते तिथून आपली सुरू झाली पाहिजे.
Motivational Quotes Marathi
सगळ्यात गोष्टी अशक्य वाटत असतात जोपर्यंत आपण त्यासाठी मेहनत घेत नाही.
Motivational Quotes Marathi
अनुभवापेक्षा मोठा गुरू जगात कुठे शोधून सापडणार नाही.
Motivational Quotes Marathi
त्या लोकांना हरवणं मुश्कील असतं जे आपल्यासाठी झटत असतात.
Motivational Quotes Marathi
तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपण जिंकत नाही.
Motivational Quotes Marathi
दुसऱ्यांना Follow करत बसू नका कारण दुसरे नेहमीच बरोबर नसतात.
Motivational Quotes Marathi
एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काही भरोसा नसतो म्हणून एकदा मिळालेल्या संधीच सोन करा.
Motivational Quotes Marathi
जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात.”Never Give Up”

motivational quotes marathi

 

Motivational Quotes in Marathi For Success

Motivational Quotes Marathi
जेवढे प्रयत्न जास्त तेवढे यशस्वी होण्याचे Chance जास्त.
Motivational Quotes Marathi
बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो.
Motivational Quotes Marathi
जे काही कराल त्यात सातत्य ठेवा तुम्हाला जिंकण्या पासून कुणीही अडवू शकत नाही.
Motivational Quotes Marathi
करायची जिद्द असेल तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहेत.
Motivational Quotes Marathi
आत्ताच इतकं करून घ्या की अवघड काम करायचं वय निघून गेल्यावर कोणती काम करावं लागणार नाही.
Motivational Quotes Marathi
यशस्वी होतात जे प्रत्येक जबाबदारी झटकत नाहीत तर निभावतात.
Motivational Quotes Marathi
तोपर्यंत थांबायचे नाही जोपर्यंत जिंकत नाही.
Motivational Quotes Marathi
फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील.
Motivational Quotes Marathi
त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या.
Motivational Quotes Marathi
भूतकाळातील वाईट घडलेल्या घटनाबद्दल जास्त विचार करत बसू नका नाहीतर तुम्ही आलेल्या संधी सुद्धा गमावून बसाल.
Motivational Quotes Marathi
स्वप्न बघणारे खूप असतात तुम्ही स्वप्न पूर्ण करणारे बना.

motivational quotes in marathi

 

Marathi inspirational quotes on life challenges

Motivational Quotes Marathi
निश्चय पक्का असेल तर आपण कोणत्याही गोष्टींवर मात करू शकतो.
Motivational Quotes Marathi
जे काही कराल त्यात सातत्य ठेवलं तर तुम्हला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

 

Motivational Quotes Marathi
तुम्हाला जर तुमच्या कामात जर आनंद भेटत असेल तर लोकांबद्दल विचार करणं सोडून द्या.
Motivational Quotes Marathi
परिस्थिती कशीही असू द्या तुम्ही फक्त लढायला शिका यश नक्की मिळेल.
Motivational Quotes Marathi
नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा कारण त्यांच्याकडे प्रत्येक उपायांवर अडचण असते.
Motivational Quotes Marathi
तुमची एक लहानशी चूक तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू शकते.
Motivational Quotes Marathi
अपयशी वर्षे हे अनुभवाने भरलेले असतात.तोच अनुभव यशस्वी होण्यासाठी मदत करत असतो.
Motivational Quotes Marathi
तुम्ही जर तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला कोणत्याहि मर्यादा राहणार नाहीत.
Motivational Quotes Marathi
यश कधी मिळेल हे माहिती नाही पण मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेन.
Motivational Quotes Marathi
यशाचा डोंगर कधी गाठायचा असेल तर मेहनत करणं कधी सोडू नका.

inspirational quotes in marathi with images

Marathi inspirational quotes on life challenges

Motivational Quotes Marathi
सर्वात मोठे यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच येते.
Motivational Quotes Marathi
कोणतीही मोठी व महान गोष्ट घडायला वेळ हा लागतोच.
Motivational Quotes Marathi
आयुष्य समजायला वेळ लावू नका नाहीतर त्यातच तुमचं आयुष्य निघून जाईल.
Motivational Quotes Marathi
आज तुम्ही कुठे आहात ते बघा आणि तुम्हाला अजून किती पुढे जायचं आहे ते बघा.
Motivational Quotes Marathi
छोटे विचार आणि छोटे स्वप्न असणारे लोक आयुष्यभर छोटेच राहतात.
Motivational Quotes Marathi
तुम्ही किती उंच उडू शकतात हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही पंख पसरून उडायला निघणार.
Motivational Quotes Marathi
ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
Motivational Quotes Marathi
तुमचं अस्तित्व तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत तुम्ही आतून हार मानत नाही.
Motivational Quotes Marathi
थोडी थोडी का असेना रोज प्रगती करा कारण लोक फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात.
Motivational Quotes Marathi
यशाचा मार्ग दाखवणारे खूप मिळतील पण तिथपर्यंत जाण्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल.

inspirational quotes in marathi with images

Famous Marathi quotes

Motivational Quotes Marathi
शेवटपर्यंत लढा द्या कारण विजय फक्त त्याचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो.
Motivational Quotes Marathi
जो माणूस मागे राहून निरीक्षण करतो तू खूप धोकादायक असतो.
Motivational Quotes Marathi
काम करताना कधी टाईम बघू नका नाहीतर तुमचा टाईम कधीच येणार नाही.
Motivational Quotes Marathi
चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आनंदी राहणार तर दुनिया जळेल.

Motivational Quotes in Marathi for success

Motivational Quotes Marathi
जर तुम्हाला पाहून लोक जळत नसतील तर तुम्हाला अजून काम करावे लागेल.
Motivational Quotes Marathi
लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे.
Motivational Quotes Marathi
जर तुम्हाला खूप काही कमवायचे असेल तर खूप काही गमवावा पण लागेल.
Motivational Quotes Marathi
क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की विरोधक आपोआप तयार होतात.
Motivational Quotes Marathi
विचार करत बसू नका यश तुमचंच आहे मेहनत कर कर आणि ते मिळव.
Motivational Quotes Marathi
ज्या लोकांची जिंकण्याची इच्छा नाही अशा लोकांसोबत राहणं बंद करा.
Motivational Quotes Marathi
प्रयत्न तेव्हाच परतावा देतात जेव्हा तुम्ही माघार घ्यायला नकार देतात.
Motivational Quotes Marathi
आपल्या औकातीपेक्षा काहीतरी मोठं करणं म्हणजेच यशस्वी होणे.
Motivational Quotes Marathi
कोणतेही प्रयत्न आपल्यापेक्षा मोठे नसते हरला तो आहे ज्यांनी प्रयत्न केले नाहीत.
Motivational Quotes Marathi
या जगात रिकाम्या लोकांना कुणी किंमत देत नाही म्हणून स्वतःला व्यस्त ठेवा.
Motivational Quotes Marathi
ज्यांच्या ज्यांच्या वर हा समाज हसला आहे कायम त्यांनीच इतिहास रचला आहे.
Motivational Quotes Marathi
जर तुम्ही नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक राहू शकतात तर तुम्ही काही करू शकतात.

motivational quotes in marathi for success

 

Marathi inspirational quotes

Motivational Quotes Marathi
उद्याचं काम जर तुम्ही आज केले तर तुमचा उद्याचा दिवस नक्कीच काहीतरी नवीन शिकण्यात जाणार.
Motivational Quotes Marathi
ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्यादिवशी फक्त एवढा आठवा की आपण सुरुवात का केली होती.
Motivational Quotes Marathi
जेवढी जास्त मेहनत तेवढ्याच लवकर आपल्याला विजय मिळतो.
Motivational Quotes Marathi
स्वप्न पाहिलेत ना मग आता ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा नाहीतर ते अपुर्णच राहिल.
Motivational Quotes Marathi
तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता पण त्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल.
Motivational Quotes Marathi
जर तुम्हाला स्वतःची किंमत कळत नसेल तर लोक कधीच तुमची किंमत करणार नाहीत.
Motivational Quotes Marathi
यशस्वी लोकांचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करा.
Motivational Quotes Marathi
ज्या दिवशी तुमच्या संघर्षाची चर्चा व्हायला लागली त्यादिवशी समजून जायचं की तुम्ही यशस्वी झालात.

marathi inspirational quotes on life challenges

 

Motivational Quotes Marathi
थांबू नका व हार ही मानू नका कारण तुमचे विरोधक तुमच्यावर नजर ठेवत आहेत.
Motivational Quotes Marathi
Winners नेहमी फक्त जिंकण्याचा विचार करतात हरण्याचा नाही.

Motivational Quotes in Marathi for success

Motivational Quotes Marathi
दिवस जायला वेळ लागतो वर्षे जायला नाही म्हणून जे काही करायचे ते आजच करा.
Motivational Quotes Marathi
जर तुम्हाला वाटत असेल की माझा वेळ खराब आहे तर लक्षात ठेवा हाच तो वेळ आहे जो तुम्हाला स्ट्रॉंग बनवेल.
Motivational Quotes Marathi
जीवन सोप्प आहे हे बोलणे आधी जीवन म्हणजे काय ते पूर्ण समजून घ्या.
Motivational Quotes Marathi
जर कोणाला हरवायचा असेल तर त्याला त्याच्या मनात हरवा कारण मनाने हरलेला माणूस जिंकू शकत नाही.
Motivational Quotes Marathi
तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर देव सुद्धा तुमच्या नशिबात तेच लिहील जे तुम्हाला हवंय
Motivational Quotes Marathi
चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो माणूस.
Motivational Quotes Marathi
जिंकणार याला रस्ता आपोआप मिळत असतो.
Motivational Quotes Marathi
निंदेला घाबरून स्वतःचे ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.
Motivational Quotes Marathi
यश आपल्याला आरामात मिळणार नाही त्यासाठी जीव ओतून मेहनत घ्यावी लागेल.
Motivational Quotes Marathi
तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्त्व आहे.

Attitude status Marathi 

One thought on “Motivational Quotes in Marathi for Success

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *