Navratri Marathi Status,Video
Navratri: नऊ दिवस चालू राहणाऱ्या नवरात्री उत्सवानिमित्त आमच्या कडून Navratri Marathi Status,Video खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Post Of Contents
hide
Navratri Marathi status
आजपासून सुरू होणा-या नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा …. कुलदेवता असलेली आई तुळजाभवानी आपणास सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना. 🚩🚩 ॥ जय भवानी ॥ 🚩🚩

Navratri Marathi status
नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीला प्रार्थना….! तुम्हाला व तुमच्या परिवारास नवरात्र उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Navratri Marathi status
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….

Navratri Marathi status
नवरात्रीच्या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीला प्रार्थना… शुभ नवरात्री!
Navratri Marathi status
9 दिवसांचा उत्सव .. 9 दिवस नवरात्रोत्सव. नवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

Navratri Marathi status
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॥ नवरात्रीच्या मंगल समयी देवी जगदंबा तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो…तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…हीच देवीला प्रार्थना…तुम्हाला नवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा…
Navratri Marathi status
लक्ष्मी सद्गुण किंवा दिव्य गुणांची अंतर्गत किंवा दैवी संपत्ती दान करतात. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri Marathi status
माँ दुर्गा से विनंती है कि आप के जीवन में सुख,समृद्धी धन,यश प्रदान करे Happy Navratri
Navratri status
My Wishes, May Mata Bless You And Your Family. Happy Navratri.!!!
Navratri Marathi status
मेजवानी घ्या ,मज्जा करा दांडिया रास सुरु झाला आहे. आई भवानी तुम्हला आशीर्वाद देत आहे. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri Marathi status
या देवी सर्वो भूतेषु .. शक्ती रूपेन समस्तीता .. नमस्तस्यै नमस्तस्यै .. नमस्तयै नमः नमः
Navratri Marathi status
मां दुर्गाच्या आशीर्वादाचा वर्षाव होऊ दे! दुर्गापूजनाच्या दिवशी मी तुमच्या आरोग्यासाठी आणि आनंदी क्षणांसाठी शुभेच्छा देतो. नवरात्रीच्या शुभेच्छा..!!!
Navratri Marathi status
नद्यांच्या शुभेच्छा देवीच्या नऊ दिवसांच्या उत्सवात स्वत: ला झोकून द्या !!! Happy Navaratri