Royal Attitude Status in Marathi Part 2

Attitude Status Marathi मध्ये तुम्ही Royal Attitude Status In Marathi  नवनवीन Royal status घेऊन आलो आहोत.

Royal Attitude Status in Marathi 

attitude Whats app status,Attitude status Marathi for boysgirl Attitude status in Marathi,

fb attitude status,bhaigiri status in Marathi,Marathi attitude status for Instagram.

 

Attitude Status Marathi
आज घामाच्या धारा गाळत आहे…उद्या AC च्या कारा पळवेन… !!
Attitude Status Marathi
पहिली शांती, मग क्रांती… !!
Attitude Status Marathi
माझ्या मनात काही पाप नसते म्हणून माझ्या छातीवरचे पहिले बटन उघडं असते.😎
Attitude Status Marathi
तुम्ही फक्त हवा करा आम्ही तर लोकांचा मनावर राज्य करतो.. .❤
Attitude Status Marathi
आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य…
“जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं” 😎
Attitude Status Marathi
जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहीन, पण कोणाच्या पुढे पुढे नाही करणार….😎
Attitude Status Marathi
बरच उरलयं आयुष्य बरचं आणखी पेलायचं आहे..
सोसवत नाही भार तरीही झेलायचं आहे.
Attitude Status Marathi
शेठ लोकाचे व्यवहार पैशावर चालतात, आणि आमचे शब्दावर 😎💪💪
Attitude Status Marathi
जे मला पटत नाही त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो याला तुम्ही माझा Ego म्हणु शकता… 😒😎
Attitude Status Marathi
जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीपण मिळतील…..
Attitude Status Marathi
वागण्यात खोटेपणा असताना जगण्यात मोठेपणा मिळवता येत नाही.😒😒
Attitude Status Marathi
घड्याळाच्या काट्यावर संपते ती नोकरी.पोटाला पोटभर मिळेपर्यंत उद्योग सुरूच असतो… 🔥🔥
Attitude Status Marathi
संयम ठेवा लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असते त्यांच्या हिशोबाने नाही..
आपल्या टप्यात आले की आपण कार्यक्रम करतोच. 🔥🔥😎😎
Attitude Status Marathi
जिद्द ठेवा जो पर्यंत मिळणार नाही तो पर्यंतगप्प बसणार नाही..

 

Royal Attitude status in marathi

Attitude Status Marathi
जबाबदारीची जाणीव झाली की अंगातील मस्ती आपोआप कमी होते..
Attitude Status Marathi
एक वेळ स्वप्न तुटली तरी चालतील पण तुम्ही मात्र अजिबात तुटू नका..
Attitude Status Marathi
निर्णय चुकला तर चुकला पण एकदा निर्णय घेतला की घेतलाच… 😎💪
Attitude Status Marathi
वाटचाल ही नेहमी ठाम असली पाहिजे…मग कितीही संकटे येवु देत…🔥🔥
Attitude Status Marathi
पायातून काटा निघाला की चालायला मजा येते,
तसा मनातुन अहंकार निघुन गेला की आयुष्य जगायला मजा येते.😎

Royal Attitude status in marathi

Attitude Status Marathi
“सर्व संपूनही डाव जिंकता येतो. फक्त मित्र सोबतीला असायला हवा”🔥🔥
Attitude Status Marathi
आता सगळंच संपलय अस जेव्हा वाटेल.तेव्हा स्वतःला शरद पवार समजा व लढायला निघा.🔥🔥
Attitude Status Marathi
प्रत्येकाचे दिवस येतात, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी पाहिजे…
This is box title
अंदाज असा ठेवा की कोणी अंदाजच लावला नाही पाहिजे…😎🔥
Attitude Status Marathi
आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात,ज्यांना आपण वाऱ्यापासून विझताना वाचवलेल असतं.😎🔥
Attitude Status Marathi
कुवत किंमतीवरून नाही.. हिंमतीवरून ओळखा.. 💪
Attitude Status Marathi
शब्द फिरवणारे लाख मिळतील..पण शब्द पाळणारा एखादाच मिळेल… 😒
Attitude Status Marathi
योद्धा जेव्हा शरण येत नाही, तेव्हा त्याला बदनाम केला जातो… 😒
Attitude Status Marathi
हद्दसंपते तिथे जिद्द आहे.
नव्या झंझावतासाठी पाऊल सज्ज आहे. 😎💪💪
Attitude Status Marathi
प्रवाहाच्या विरोधात चालायला शिका सत्ता असेल तर हजारो येतील
आणि निष्ठा असेल… तर लाखो विश्वास ठेवतील..! 😍
Attitude Status Marathi
राजकारण तुम्ही करा आम्ही राज्य करणार..😍
Attitude Status Marathi
कधीही आजमावून बघा..मी गोष्टी बदलवून टाकणार.
Attitude Status Marathi
विजयात नस असणारी माणसेच मोठी होतात..
Attitude Status Marathi
आता पर्यंत हद्द बघितलीस…आता जिद्द बघशील..
Attitude Status Marathi
दुबळ्यांची शिकार करून आपल्या सामर्थ्याचा मोठेपणा सिद्ध होत नसतो..
Attitude Status Marathi
मनाने येवढे चांगले रहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे 😊😎😎
Attitude Status Marathi
स्वतःच्या तत्वांना जपता यायला हवे मग समोर कोणी पण असुदेत..
Attitude Status Marathi
स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा पाच रुपयाचा तळतळाट नसावा…
Attitude Status Marathi
आता फक्त एक करायच स्वतःचे। साम्राज्य आणि लोकांच्या मनावर राज्य…
Attitude Status Marathi
मोठ्या विजयासाठी मोठे थोक पत्करावे लागतात… 💪💪
Attitude Status Marathi
मोठा माणूस तोच असतो जो सोबतच्या माणसाला कधी छोटा समजत नाही…. 🔥
Attitude Status Marathi
स्वभाव हीच ताकद आणि कार्य हीच ओळख 😎
Attitude Status Marathi
लवकर आणि सहज मिळालेल्या,यशामुळे माणुस अहंकारी होतो…!!

Royal Attitude status in marathi

Attitude Status Marathi
आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसत तिथे उत्तर म्हणुन स्वतःच उभ रहायचं असत..
Attitude Status Marathi
नशा करायची असेल तर कष्टाची करा. रोग झाला तर यशाचा होईल. 🔥🔥
Attitude Status Marathi
माझ मन कधीच बघु नका..कारण अनेक वेळा एका फोन वर जेवणाच्या ताटा वरून उठून गेलोय.. 😎
Attitude Status Marathi
फक्त नितिमत्ता साफ ठेवा प्रत्येकाचे दिवस बदलत असतात..
Attitude Status Marathi
वागता येईल तेवढ सर्वाशी.. प्रेमाने वागतोय…जर कधी काही चुकल असेल तर माफ करा..
Attitude Status Marathi
इज्जती पेक्षा काहीच मोठे नाही प्रेम ही नाही…
Attitude Status Marathi
आपला एकच Rule आहे जिथे आपले चुकत नाही तिथे आपण झुकत नाही…
Attitude Status Marathi
मॅटर करायला नाही तर… मिटवायला फोन आला पाहिजे
Attitude Status Marathi
मला भावासारखे मित्र खंबीर आहेत… MC कोणत्याही बादशाहांची गरज नाही…

Royal Attitude status Part 1 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *