Sad Status In Marathi for Whatsapp,Facebook
Sad Status In Marathi
No Yes No Depress Our Sad status in Marathi and keep WhatsApp and burn it. Do not cry, you lost your love to Fight, you got up and fought back,If that doesn’t happen then use our Sad Status in Marathi and keep WhatsApp,Facebook,Instagram and if it doesn’t, Stay single but don’t become Devdas.
तुझ्यात आणि माझ्यात फरक फक्त इतकाच होता कि तुला वेळ घालायचा होता आणि मला आयुष्य !

तू बोलत नाहीस तेंव्हा पासून तर मी तुझ्या प्रेमात जास्तच पडलोय..

सवय झालीय आता तू नाही येणार तरी तुझी वाट बघण्याची .

तू नाही म्हणालीस म्हणून दुखी नाही होणार

प्रेमात गुंतवून धागे तू दूर अशी जाऊ नकोस ,मला सुद्धा मन आहे विसरून जाऊ नकोस..

आपलेच लोक मला एकात टाकून गेले तेंव्हा रडायला हि माझ्या डोळ्यात पाणी नव्हते .

प्रेमच तर केलं होत इतका मोठा काय गुन्हा होता जो नादाला लावून खेळणं बनवून टाकून दिलंस..

प्रत्येकाच्या मनाचा विचार मी खूप केला पण माझ्या मनाचा विचार करणार कोणीही नव्हतं .

तुझ्यसाठी बघ मी किती मन मोठं केलं तुला खेळायला आवडत म्हणून हृदयाचं खेळणं केलं..

तुझे जाणे आयुष्यातून खरचं नाही परवडले , अजूनही तुझ्या आठवणीनी मला नाही सोडले..

का कुणास ठाऊक कधी कधी मन उगाच कोणालातरी मिस करत असतं

खूप आनंदी होतो जेंव्हा प्रेम नावाचा विषय माझ्या आयुष्यात नव्हता

कधी तरी माझं प्रेम समजून घे ग पिल्लू , एकेदिवशी मी तुलाच काय सगळं जग सोडून जाणार आहे.

तुला आठवायची कुठलीच कारण नकोयत मला पण तुला विसरायची करणे तू देऊ नकोस !

माझ्यापासून दूर जाऊन तू खूप Happy आहेस ना मग मी पण खूप Happy आहे तुझ्या आठवणीत..
Sad Status in marathi

निघून गेला आजचा पण दिवस ना मला वेळ मिळाला ना तिला आठवण आली!

तुला बघावं वाटत पण बघू शकत नाही तुला विसरण्याचा मी खूप प्र्यत्न करतोय पण विसरू शकत नाही .

असा एकही क्षण नाही जेंव्हा तिची आठवण येत नसेल असा एकतरी क्षण असेल जेंव्हा ती मला आठवत असेल.

येणारा दिवस कधी तुझ्या आठवणींशिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही.

प्रेम केल्यावर हे जग खूप सुंदर वाटत पण ब्रेकअप झाल्यावर हेच जग नकोस वाटत.

Sad Status In Marathi
जरी ती रोज दिसत नसली तरी ती रोज आठवते .

वेडी आहे रे ती मला त्रास देण्याच्या नादात स्वतःला त्रास करून घेत आहे.

आता माझ्या हृदयात तूच आहेस म्हंटल्यास माझ्या प्रत्येक ठोक्याला आठवणारच ना!

आज पुन्हा तुझी आठवण आली आणि मी उगीच हसू लागलो ..खोटं खोटं हसताना कधी कळलेच नाही रडू लागलो….

माझ्या प्रत्येक शब्दातही मी तुलाच महत्व दिलं पण कधीच तू माझ्या भावनांना महत्व दिलं नाहीस .

दुःख माझे असले तरी दिले मात्र तूच आहेस डोळे माझे असले तरी अश्रू मात्र तुझेच आहेत..

कधी कधी वाटत कुठेतरी खूप दूर निघून जावं फक्त मी आणि तुझी आठवण यावतिरिक्त दुसरं कोणीही नसावं.

बंद डोळ्यांनी कोणाची आठवण करण्याची मज्जाच वेगळी असते .

काय Awesome Moments असतात ना त्या रात्री तिची आठवण आल्यावर डोळ्यातून एकतरी पाण्याचा थेंब पडतोच.

बोलायला असत खूप काही पण ओठ हालत नाही ,तुझी आठवण आली कि मला काहीच सुचत नाही.

ती बोलत होती तू नाही मिळाला तर मी मरून जाईन, ती आज पण जिवंत आहे हेच परत कोणाला तरी म्हणायला .

प्रेमात पडणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही परंतु त्या प्रेमाला आयुष्यभर टिकवून ठेवणे खूप अवघड गोष्ट आहे

आयुष्याने मला एक जबरदस्त टोमणा मारला जर कोणी तुझं आहे तर तुझ्या जवळ का नाही ??

हातावर माझ्या नाव मी तुझे लिहतो आणि मिटवतो तुझ्यावर खूप प्रेम आहे माझे ,का तुझ्यापासून लपवतो मी …

प्रेम केले आहे मनापासून पण कदाचित तिला समजले नाही ,सुखी ठेव देवा तिला तिचे दुःख पण मला बघवत नाही ..

Sad Marathi Status
डोळ्याचा काय ते नेहमी पाणावतात माझं तुझ्यावरचा प्रेम अप्रत्येक्षपणे खुणावतात..

तुझ्या हृदयाच्या ठोक्याचा आवाज यावा इतक्या जवळ तू घे .. आपले प्रेम मरेपर्यंत फुलत राहील याचे मला तू वचन दे..

तुझ्या आठवणींना आठवत माझं मन जगत होत .. कधीतरी येशील तू जीवनात ,याच आशेवर वाट पाहत होतो …

तुटलेले हे हृदय खूप भरून येतंय, पाऊल वाटेवर तुझी नजर फक्त भिरभिरतीय, खरं तर हे आहे कि आज तुझी खूप आठवण येतेयं..

जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्यची सवय झाल्यावर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे..

गर्लफ्रेंड भांडणारी असावी पण एकटं सोडून जाणारी नसावी .

Dear SweetHeart, तुझ्यासोबत पण तुझाच होतो आणि तुझ्याशिवाय पण तुझाच राहीन.

हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणून लोक हृदयात येतात पण जाताना हृदय तोडून जातात .

कदाचित मी तो नसेल हि ज्याची वाट ती पाहतेय पण ती तीच आहे जिची वाट मी पाहतोय..

चोरी गेलेली चप्पल आणि सोडून गेलेली गर्लफ्रेंड आठवली कि असं वाटत दलिन्दरी गेली

वेळ लागला तरी चालेल !! पण वाट तुझीच पाहीन !! विसरलीस तू मला तरीही नेहमी मी तुझाच राहीन..

जगातील सगळ्यात मोठी वेदना म्हणजे आठवण … कारण ती विसरता हि येत नाही आणि त्या व्यक्तीला परत करता हि येत नाही.

डोळ्यांना सांगितलंय मी आज रात्र जागायची आहे ऐकलंय कि …तुझी आठवण येणार आहे..

आजही मला एकटच बसायला आवडत मन शांत ठेवून आठवणींच्या विश्वात रमायला आवडत..

आपण कोणताच विचार न करता एखाद्यावर प्रेम करून बसतो पण नेमका तोच दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बांधून निघून जातो./span>
