Top 50+ Sad Status Marathi,Broken heart status

Sad Status In Marathi 

sad status marathi  : Are you sad Do you want to share your feelings on social media? We understand your feelings, everyone goes through a sad situation,

so that’s why we introduce sad category status for you.Sad status in Marathi and apne dukh ke samay ko thik karo.Being sad is part of life.sad marathi status fkt tumchyasathi share with your friends & relatives.

Sad Status Marathi
माझं नशीब तर बघा ना किती विचित्र आहे तू मला भेटलीस पण सोबत राहण्यासाठी नाही तर सोडून जाण्यासाठी…

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
मुलींवर विश्वास ठेवण्यापेक्षा मुक्या प्राण्यावर वर विश्वास ठेवलेला कधीहि चांगला कारण ते धोका देत नाहीत… आणि कधी आपल्याला एकटं सोडून जात नाहीत .

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
प्रेमावर विश्वास नव्हता पण कोणीतरी ठेवायला भाग पाडलं.

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
तुला स्वप्नात पाहण्यापेक्षा समोर पाहिलेला बर वाटत कारण स्वप्नात पाहिलेले डोळ्यांना बर वाटत आणि समोर पाहिल्यास हृदयाला बर वाटत .

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
-माणूस गमावणं हे सर्वात मोठे नुकसान आणि त्यापेक्षा मोठे नुकसान म्हणजे त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
प्रेम तर एक क्षणात होत ..पण खूप त्रास होतो जवळचे दूर होताना … मन घाबरत आता कोणालाही जवळ करताना…

marathi sad sms for girlfriend

Sad Status Marathi
काही गैसमज मनाला इतके टोचतात कि आपल्या नकळत सुंदर नाते हृदय तोडून जातात.

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
आपण ज्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न बगतो.नेमकी तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते.

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
लोकांना एकाद्या नात्याचा कंटाळा आला कि दूर जायला हि कारणे लवकर सापडतात.

 

Sad Status In Marathi

Sad Status Marathi
दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो नाही तर परके चुकुन धक्का लागला तरी सॉरी बोलतात.

marathi sad msg

Sad Status Marathi
प्रेम तुझ्यावर खूप केलो पण सांगू शकलो नाही तू एकटी असताना सुद्धा मी प्रेमाचा होकार मागू शकलो नाही.

sad status in marathi

Sad Status Marathi
आपलंच कोणतरी आपल्याला आपलं बनवून फसवून जातं लाल गुलाबाचं फुल दाखवून काटेरी पाकळ्या हृदयात घुसवून जातं.

sad status in marathi

Sad Status Marathi
फार काही नको ग तुझ्याकडून फक्त एकदा विश्वासाने बोल ए मी तुझीच आहे,आणि शेवटपर्यत तुझीच राहीन.

sad status in marathi

Sad Status Marathi
जीवनाची एक वाट मी एकटाच चालत गेलो.तू भेटणार नाही हे माहित असतानासुद्धा मी तुझ्यावरच प्रेम करत राहिलो…

sad status in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *